#अभिप्राय
#सेल्फकेअरसेशन
#ऑगस्ट2026
Heartfelt thanks to Kanchan madam, for the course on self-care.
I have been following her page for over six months. Each of her posts, helped me improve my life. So I was eager to learn from her personally. When I got some time, I grabbed the opportunity to take her course on self-care.
Honestly, I got much more and much different than what I expected. During 4 hours of the course, I learnt how to address the problems at their root. I got practical tools and tips to handle day-to-day situations in ordinary life. From simple planning and timetable to importance of emotional vibrations, positivity, frequency and much more.
She insists that we take note so that cource content remains with us for reference. Also, lot of study materials is provided along with the course.
When she learnt that I was a visually impaired person, her concern for me was genuine.She tried to understand my requirements and tried her best to make the material accessible for me. I think it was the best investment I made for myself.
Tejaswini Gohil.
Kanchan Dixit Time Management Training
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kanchan Dixit Time Management Training, Pune.
ट्रेनर(Online Courses)
1)Time Management Course
2)Reparenting & Universe Course
3)Inner Child Healing Trainer
4)Hooponopono Trainer
लेखिका
https://amzn.eu/d/ipSdHmL
https://kanchandixit.com/ #ऑनलाईन कोर्स
#फक्त स्त्रियांसाठी
�आठवड्यातून दोन दिवस
*ध्येय कसं ठरवावं,कसं लिहावं?
*सवयींचं मानसशास्त्र आणि कायझेन
*नाती आणि वेळेचं नियोजन,
*घर आणि करिअर बॅलन्स
*स्वयंपाक आणि स्वच्छतेचं प्लॅनिंग
12/08/2026
#क्षमासाधना होओपोनोपोनो
(सर्वांसाठी वयोगट 18 ते 55)
*कोर्स Online Zoom वर असेल.*
#अभ्यास
क्षमा करणं म्हणजे काय?
क्षमा साधना कशी सुरु करावी?
होओपोनोपोनो समजून घेऊया.
#प्रेग्नन्सी असेल तर प्रवेश नाही.
ट्रेनर कोच कंटेंट क्रिएटर असल्यास प्रवेश नाही.
#ऑगस्ट2026
#शनिरविबॅच
15 आणि 16 ऑगस्ट
एकूण 2 सेशन्स
4 तास प्रशिक्षण
सकाळी
🎯वेळ:10:30 am To 12:30 pm
फी: 2,000 रु.
https://wa.me/919689124376
©कांचन दीक्षित
https://whatsapp.com/channel/0029Vb82WMmBlHphJWHAIC11
#प्रश्न सेल्फ केअर आणि स्वार्थ यात फरक काय?
#सोपंउत्तर: स्वार्थ म्हणजे स्वतःच्या इच्छा गरजांपुढे इतरांच्या इच्छा,गरजा शून्य समजणं.
फक्त मी आणि मीच आहे बाकीच्यांचं अस्तित्वच नाही असं समजणे.(इतरांच्या इच्छा गरजांपुढे स्वतःला चिरडून टाकणं किंवा स्वतःच अस्तित्व पुसून टाकणं म्हणजे निस्वार्थीपणा नाही,तो आत्मघात आहे.)
'सेल्फ केअर'म्हणजे इतरांच्या इच्छा गरजा मान्य करणं,
इतरांचं अस्तित्व मान्य करणं
पण जगताना,
इतरांसाठी सर्व काही करताना किंवा करण्याआधी स्वतःला प्राधान्यक्रमावर ठेवणं.
(Priority देणं)
सेल्फ केअर म्हणजे विमानात सांगतात तसं आधी स्वतःला ऑक्सिजन देणं.
©कांचन दीक्षित
Repost
*मनासाठी प्रथमोपचार*
घरी असताना नैराश्य आलं तर पटकन काय करता येईल ते पाहू,अर्थात ही पोस्ट थेरपी /कौन्सलिंगला पर्याय म्हणून लिहिलेली नाही,कौन्सलिंगची गरज असणा-यांनी पोस्ट वाचत बसू नये,सरळ मदत शोधावी,ही विनंती.
*आपल्याला आजकाल जरा जास्तच /वारंवार उदास वाटतंय असं कळताच एक कागद पेन घ्या आणि दोन याद्या तयार करा.त्या एका बैठकीत होणार नाहीत,शिर्षक लिहून ठेवा,आठवेल तसं लिहीत रहा.
1)मी कृतज्ञ आहे अशा गोष्टी.
2)माझ्याजवळ चांगलं काय आहे?
यादी करा,लिहून काढा.
आनंदाचे प्रसंग असलेले फोटो दिसतील अशा जागी लावून ठेवा.
2)आवडती आनंद प्रेरणा देणारी गाणी,याचं एक फोल्डर बनवा किंवा फोनवर लगेच ऐकण्याची सोय ठेवा,
माझ्या फोनवर एका क्लिकवर लगेच हनुमानचालिसा,महिषासुरमर्दिनी स्तोत्र आणि श्रीहरीस्तोत्र आहे,नैराश्य पळून गेलंच समजा.
फोनवर आवडीचे मेडिटेशन व्हिडिओ,समुद्राचा आवाज, वाद्य संगीत,पाणी/पावसाचे आवाज यांचे व्हिडिओ Save करुन ठेवा.
आता ही तुमची प्रथमोपचार पेटी तयार झाली,कधीही निराश वाटत असेल तर पुढीलपैकी लगेच एक कृती करायची.
आवडीची गाणी ऐका किंवा आपल्याजवळ जे आहे त्याला लगेच "धन्यवाद" म्हणायला सुरुवात करा.मोठ्यानं थँक्यू म्हटलं तरी चालेल,प्रत्येक शब्दाचे तरंग असतात.
बसल्या जागी थँक्यू थँक्यू थँक्यू नं व्हायब्रेशन्स बदलतील,आता उठा आणि विनाकारण हलचाल करत रहा घरातल्या घरात चाला,स्ट्रेचिंग करा,रक्ताभिसरण वाढवा,मोठे श्वास घ्या.
आरश्यासमोर उभं रहा आणि मोठी स्माईल द्या.
लगेच बेसिनपाशी जा ब्रश करा,वेळ सोयीची असेल तर लगेच अंघोळ करा किंवा हात पाय धुवा,कपडे बदला,विनाकारण तयार व्हा.केस विंचरा,सुगंधी क्रिम लावा.
आता योग्य वेळ असेल आणि शक्य असेल तर चप्पल घालून बाहेर पडा,जवळच्या जवळ,गच्चीवर भरभर चालायला सुरूवात करा,जीना वरखाली करा.
थोडं चालल्यानं मनस्थिती बदलेल.
आता घरी येऊन परत तोंड हात पाय धुवा आणि एखादं फळ किंवा आवडीचा पौष्टिक पदार्थ खा,वेळ पाहून लिंबूपाणी,कोकम सरबत प्या किंवा गरम सूप घ्या.
फार मोठी कामं करण्याची अपेक्षा करु नका.चिंता काळजीचे विचार कामं एका कागदावर लिहून त्या कागदाची घडी घालून देवाजवळ ठेवा.
आता शांत बसून एखादं मेडिटेशन करा,फोनवर तसं आधीपासूनच save करुन ठेवा,सकारात्मक वाचा,एखादं काम सुरु करा,काही सुचत नसेल तर एखादा कप्पा कोपरा आवरायला घ्या,अगदी कपाटाचा एक लहानसा ड्राॅवर,फ्रिजचा एक कप्पा पुसून आवरला तरी चालेल,काम केल्यानं बरं वाटेल.
यानंतरही थकवा वाटल्यास सरळ एक झोप काढा,उठल्यावर फ्रेश वाटेल आणि पुन्हा नव्यानं कामाला लागा.
©कांचन दीक्षित
#ऑनलाइन कोर्स साठी रजिस्ट्रेशन करताना.🙏
माझ्या सर्व सेशन्स आणि कोर्स साठी वयोगट 18 ते 55 आहे.
ट्रेनर कोच आणि कंटेंट क्रिएटर असल्यास प्रवेश नाही.
Hi /Hello/असे काहीच न कळणारे मेसेजेस न पाठवता कृपया स्वतःचे नाव लिहून कोणता कोर्स किंवा सेशन करायचे आहे ते स्पष्ट लिहून पाठवा.
नंतर पाठवलेली सर्व माहिती वाचा,समजून घ्या.
दिलेल्या तारखेच्या दोन दिवस अगोदर रजिस्ट्रेशन केलं तर चालेल.
तारखा आणि स्वतःच्या वेळांचे नियोजन करूनच नाव नोंदणी करा.घाई करु नका.
सेशन्स मराठीत असले तरी इंग्रजी समजणे आवश्यक आहे,रेफरन्स साठी देण्यात येणारे व्हिडिओसुध्दा इंग्रजीत असतात.
ऑनलाईन सेशन दरम्यान व्हिडिओ कॅमेरा ऑन ठेवावा लागेल.
सेशन दरम्यान कॅमेरा बंद झाल्यास मिटिंग मधून बाहेर पडावे लागेल,पुढील बॅच जेव्हा असेल तेव्हा ते सेशन पुर्ण करता येईल.ही संधी एकदा मिळेल.
एका फी मध्ये एकच व्यक्ती सेशन अटेंड करू शकेल.
कोर्स/सेशन नंतर कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन करणे किंवा संवाद साधणे शक्य नाही,याची नोंद घ्यावी.
सेशन नंतर/कोर्स संपल्या नंतर ग्रुप डिलीट केला जातो,तसेच प्रत्येकाचा नंबर आणि नाव डिलिट केले जाते.
2017 पासून माझा एकच फोन नंबर आहे,
9689124376 या शिवाय माझा इतर कोणताही नंबर नाही.
माझ्याकडे रिसेप्शनिस्ट नाही,
टीम नाही,
हा माझा एकटीचा ट्रेनिंग कोचिंगचा घरगुती स्वरूपाचा ऑनलाइन बिजनेस आहे.
त्यामुळे
रजिस्ट्रेशन फक्त व्हाॅट्स एप वर मेसेज पाठवून केले जाते,फोनवर बोलणे शक्य होत नाही,
तसेच मेसेजला त्याच क्षणी उत्तर देणे ही शक्य होत नाही.
रजिस्ट्रेशन ची घाई करू नका माझ्याकडून सुद्धा घाई केली जात नाही.
काही महिने पोस्टस वाचा,इंटरनेटवर रिसर्च करा,एखादा विषय आवडला,आणखी सविस्तर शिकण्याची गरज वाटली तरच कोर्ससाठी नावनोंदणी करा.
प्रत्येक कोर्स दर महिन्याला असतो प्रत्येक सेशन दर महिन्याला असते.
सर्व डिटेल्स देण्यासाठी एक चॅनल सुरू केले आहे तिथे दर महिन्याला तारखा आणि वेळा दिल्या जातात.
ट्रेनिंग कोचिंग कोर्स एक अभ्यास असतो,अभ्यासाची मानसिकता आणि वेळ अशी तयारी करूनच नाव नोंदणी करा ही विनंती.
माझे सर्व कोर्सेस वैयक्तिक विकासासाठी स्वतःच्या समस्या सोडवण्यासाठी उपयोग होईल असे आहेत,
ट्रेनर्स आणि कोच तयार करण्याचं प्रशिक्षण आणि सिस्टीम माझ्याकडे नाही,कोर्स नंतर कोणत्याही प्रकारचे सर्टिफिकेट दिले जात नाही.
रजिस्ट्रेशन करण्याअगोदर आवश्यक सर्व माहिती दिली आहे,
प्रत्यक्ष कोर्ससाठी तयारी आणि इतर माहिती फी जमा केल्यानंतर व्हाट्सएप वर पाठवली जाते.
©कांचन दीक्षित
https://whatsapp.com/channel/0029Vb82WMmBlHphJWHAIC11
https://kanchandixit.com/
AMAZON
https://amzn.in/d/30uCnms
https://amzn.in/d/bXop1Ya
https://amzn.in/d/dP5y2kI
बाहेर वाया जाणारा वेळ!
वेळेच्या नियोजनात घराबाहेर असताना लवचिकता असावी,दोन कामांमधे बफर टाईम/फ्री टाईम असावा,अगदी एक काम संपताच दुसरं असं नियोजन नसावं थोडा वेळ इकडे तिकडे होऊ शकतो,आपण यंत्रवत वेळ पाळू शकत नाही,इतर आपल्या नियोजनानुसार कामं करत नाहीत.घरात असताना आपण काटेकोर प्लॅनिंग करावं पण बाहेर जास्तीचा वेळ लागेल असं ठरवूनच वेळापत्रक करावं.
प्लॅनिंग केलं तर ही समस्या सोडवता येईल.
बाहेरच्या कामांसाठी कमी गर्दीच्या वेळा शोधून,त्या टाळता येतील का ते पहा,अशा कामांना भरपूर वेळ लागणार असं मान्य करुनच प्लॅनिंग करा,तिथे बसून काय करता येईल याचा विचार करा,त्या वेळेचा सदुपयोग करा.
एखादं काम,कागद,पेन घेऊन जा बसल्या बसल्या किंवा अगदी रांगेत उभं रहायची वेळ आली तरी काय करेन?याची तयारी करुन जा.
घरातून निघतानाच फोनवर डाऊनलोड केलेली अनेक अभ्यासाची भाषणं मी अशा रांगेत ऐकली आहेत,रांग कधी संपली ते कळलं नाही आणि अभ्यासही झाला.
आपली इच्छाशक्ती दृढ असेल तर आपला वेळ समोरचा कधीच वाया घालवू शकत नाही.
©कांचन दीक्षित
*Time Management Course*
(स्त्री पुरुष सर्वांसाठी कोर्स)
(वयोगट18 ते 55 फक्त)
*सप्टेंबर* 2026
#शनिरवि* बॅच
🎯 5 & 6
एकूण 🎯 4 तासांचे प्रशिक्षण
फक्त 2 दिवस 4 तास
#सकाळी
🎯 #वेळ:10:30 To 12:30
🎯 #फी: 3000 रु.
___________________________________
ग्रुप कोचिंग आहे,पर्सनल कौन्सलिंग नसतं,वैयक्तिक समस्या/घरगुती प्रश्न सोडवले जात नाहीत.मानसिक समस्या/नैराश्य या सारख्या समस्यांवर यात उपाय नाही.
✅️वेळापत्रक कसं तयार करावं?
✅️आठवड्याचे नियोजन कसं करावं?
✅️कामांची प्रायोरिटी लिस्ट कशी तयार करावी?
✅️सवयी कशा बदलाव्यात?
✅️21 दिवसांचा ट्रॅकर
✅️संध्याकाळचं रुटीन
✅️सकाळचं रुटीन
याशिवाय
✅️+ 2 व्हिडिओ (कायमस्वरुपी)
✅1)️मेनू प्लॅनिंग आणि किचन ऑर्गनायझेशन
✅️2)क्लिनिंग रुटीन स्वच्छतेचे नियोजन
याशिवाय,
✅️चार्ट आकृत्यांचे फोटो,यु ट्युब वरील उपयुक्त व्हिडिओ लिंक्स
https://kanchandixit.com/
(जुलै 2020 पासून जुलै 2026 👍सलग 6 वर्ष सातत्यानं सुरु असलेला कोर्स )
वेळ नियोजन कौशल्य शिकून आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन
Type : TM
https://wa.me/919689124376
हा कोर्स एक अभ्यास आहे,शिकण्याच्या तयारीने येणा-यांनाच उपयोग होऊ शकतो.
_______________________
नमस्कार,
टाईम मॅनेजमेंट कोर्ससाठी तयारी:
1)हे ग्रुप कोचिंग आहे.अभ्यास आहे.
मिटिंग मधे संपुर्ण सहभाग अपेक्षित आहे.
प्रश्नोत्तरं,संवाद,लेखन असेल.
सेशन दरम्यान व्हिडिओ कॅमेरा बंद ठेवण्याची परवानगी नाही.➡️दोन्ही सेशन्स चे रेकॉर्डिंग नंतर मिळणार नाही.🙏
2) *लागणारे साहित्य* : रफ वही,1नवी फुलस्केप नोटबुक,पेन,एक लहान पाॅकेट डायरी.
4)मिटिंग *Zoom* वर घेण्यात येईल.
कोर्स संपताच बॅचसाठी तयार केलेला Whats App ग्रुप डिलिट केला जातो,नंतर कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन केले जात नाही.
Page link :
https://www.facebook.com/timemanagementpune/
सलग 5 वर्ष 2K+ स्त्रियांनी हा कोर्स केलेला आहे,
टाईम मॅनेजमेंट प्रशिक्षण जीम मधे व्यायाम करण्यासारखं आहे,रिझल्टसाठी
स्वत:च्या आयुष्याची जवाबदारी घेऊन शिकावं लागेल,सराव करावा लागेल.
*कोर्स साठी रजिस्ट्रेशन फक्त Whats App वर केले जाते,सविस्तर माहीती पाठवली जाते,यासाठी
1) Course Details
2)____स्वतःचं नाव
टाईप करा.
Whats App वर परिचय दिला नसेल तर अनोळखी नंबर असलेला फोन नंबर Receive केला जात नाही.🙏
हा फोन नंबर फक्त ऑनलाईन कोर्स रजिस्ट्रेशन्स साठी आहे.
https://wa.me/919689124376
https://whatsapp.com/channe
l/0029Vb82WMmBlHphJWHAIC11
#स्त्रियांनी काय शिकावं?
#भाग 6
©कांचन दीक्षित
❇ #स्वतःमधे गुंतवणूक करायला शिका.
त्याग सेवा आणि ममत्व हे श्रेष्ठ गुण निसर्गतःच स्त्रीमधे असतात त्यांचं उदात्तीकरण केलं जातं आणि ब-याचदा स्त्री स्वतःचा क्रमांक प्रायोरिटी लिस्ट मधे शेवटचा मानायला लागते.
तिची सगळी गुंतवणूक ईतरांमधे होते आणि शेवटी पश्चाताप उरतो.
समाधान,कृतकृत्य होणं वगैरे स्वतःला फसवणं असतं कारण आयुष्य हातातून निसटून गेलेलं असतं.
गुंतवणूकीला कितीही उशीर झालेला असला तरी अंत नसतो असं आर्थिक सल्लागार सांगतात तसंच स्वतःमधे गुंतवणूक स्त्री कोणत्याही वयात सुरु करु शकते.
काय असतं तिच्याजवळ स्वतःमधे गुंतवणूक करायला? तर वेळ आणि ऊर्जा.
#वेळ
दिवसातला,महिन्यातला आणि वर्षातला स्वतःचा वेळ बाजूला काढायला शिका,हा वेळ स्वतःमधे गुंतवायला शिका.
या वेळात असं काही करा ज्यानं स्वतःबद्दल प्रेम वाढेल,आदर वाढेल.
#ऊर्जा
ऊर्जा कोणत्याही स्वरुपातली असो स्वतःसाठी थोडी शिल्लक ठेवा,उदा. पैसा एक ऊर्जा आहे ती स्वतःमधे गुंतवायला शिका,आकर्षक कपडे,दागिने हवेतच पण योग्य आहार,पौष्टिक फळं,विश्रांती देणा-या सुविधा या पैश्यानं खरेदी करुन स्वतःमधे गुंतवायची सवय लावा.
व्यवस्थित सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करा,स्वतःवर खर्च करण्याला म्हणजेच सौंदर्याच्या साधनेला तुच्छ लेखू नका.
समाजात,दुकानात,समारंभात कुठेही दिसण्यावरुन कशी वागणूक दिली जाते ते पहा,ईतरांचं निरिक्षण करा.
छान प्रेझेंटेबल माणसाला चांगली वागणूक दिली जाते,याचा संबंध ब्रँडेड गोष्टींशी मुळीच नाही,अंतर्मनाची काही गणितं गृहितकं असतात,व्यवस्थित छान दिसणारी व्यक्ती स्वतःचा आदर करते,स्वतःला महत्व देते असा होतो म्हणूनच ईतर चांगली वागणूक देतात.आपली बुध्दी,आपलं यश,आपली पात्रता ई सगळं दिसण्याच्या आधी दिसतं ते आपलं रुप!आपण कसे दिसतो?निसर्गानं जे काही दिलंय त्याचा आपण आदर करतो का ते!
मेकअप तात्पुरता असतो पण आरोग्याची साधना हेच खरं सौंदर्य.
यामधे गुंतवणूक जरुर करा,थोडं शिका,थोडा वेळ द्या.
स्वतःकडे लक्ष देण्यासाठी प्रयत्न करावे लागतात,वेळ द्यावा लागतो आणि आळसाचं समर्थन होऊ शकत नाही.
पाणी प्यायला उसंत नाही,समोर दिसतंय पण खायला वेळ नाही अशी अवस्था करुन घेऊ नका.
हिंदीत म्हणतात ' दांवपे लगाना ' मराठीत नेमकं माहीत नाही, जिंकण्याच्या हव्यासात स्वतःचं आरोग्य,शांतता आणि प्रेमाची नाती (विशेषतः स्वतःच्या मुलांचं प्रेम) यांचा जुगार कधी खेळायचा नाही,कारण यातलं नुकसान स्त्रीला दु:ख देतं.
मॅनेज करायला शिकायचंय,बदलत्या फेज प्रमाणे बदलायला शिकायचंय, तुलना न करता आपण आयुष्याच्या Timeline वर कुठे आहोत हे पाहून निर्णय घ्यायचे आहेत.
थोडक्यात स्वतःमधे गुंतवणूक करणं म्हणजे नविन शिकत रहाणं,स्वतःशीच स्पर्धा करणं,काल पेक्षा आज प्रगत होणं,दिवसेंदिवस आपण स्वतःच स्वतःला आवडत जाणं.
©कांचन दीक्षित
❇ #स्वतःमधे गुंतवणूक करायला शिका.
त्याग सेवा आणि ममत्व हे श्रेष्ठ गुण निसर्गतःच स्त्रीमधे असतात त्यांचं उदात्तीकरण केलं जातं आणि ब-याचदा स्त्री स्वतःचा क्रमांक प्रायोरिटी लिस्ट मधे शेवटचा मानायला लागते.
तिची सगळी गुंतवणूक इतरांमधे होते आणि शेवटी पश्चाताप उरतो.
समाधान,कृतकृत्य होणं वगैरे स्वतःला फसवणं असतं कारण आयुष्य हातातून निसटून गेलेलं असतं.
गुंतवणूकीला कितीही उशीर झालेला असला तरी अंत नसतो असं आर्थिक सल्लागार सांगतात तसंच स्वतःमधे गुंतवणूक स्त्री कोणत्याही वयात सुरु करु शकते.
काय असतं तिच्याजवळ स्वतःमधे गुंतवणूक करायला? तर वेळ आणि ऊर्जा.
#वेळ
दिवसातला,महिन्यातला आणि वर्षातला स्वतःचा वेळ बाजूला काढायला शिका,हा वेळ स्वतःमधे गुंतवायला शिका.
या वेळात असं काही करा ज्यानं स्वतःबद्दल प्रेम वाढेल,आदर वाढेल.
#ऊर्जा
ऊर्जा कोणत्याही स्वरुपातली असो स्वतःसाठी थोडी शिल्लक ठेवा,उदा. पैसा एक ऊर्जा आहे ती स्वतःमधे गुंतवायला शिका,आकर्षक कपडे,दागिने हवेतच पण योग्य आहार,पौष्टिक फळं,विश्रांती देणा-या सुविधा या पैश्यानं खरेदी करुन स्वतःमधे गुंतवायची सवय लावा.
व्यवस्थित सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करा,स्वतःवर खर्च करण्याला म्हणजेच सौंदर्याच्या साधनेला तुच्छ लेखू नका.
समाजात,दुकानात,समारंभात कुठेही दिसण्यावरुन कशी वागणूक दिली जाते ते पहा,ईतरांचं निरिक्षण करा.
छान प्रेझेंटेबल माणसाला चांगली वागणूक दिली जाते,याचा संबंध ब्रँडेड गोष्टींशी मुळीच नाही,अंतर्मनाची काही गणितं गृहितकं असतात,व्यवस्थित छान दिसणारी व्यक्ती स्वतःचा आदर करते,स्वतःला महत्व देते असा होतो म्हणूनच ईतर चांगली वागणूक देतात.आपली बुध्दी,आपलं यश,आपली पात्रता ई सगळं दिसण्याच्या आधी दिसतं ते आपलं रुप!आपण कसे दिसतो?निसर्गानं जे काही दिलंय त्याचा आपण आदर करतो का ते!
मेकअप तात्पुरता असतो पण आरोग्याची साधना हेच खरं सौंदर्य.
यामधे गुंतवणूक जरुर करा,थोडं शिका,थोडा वेळ द्या.
स्वतःकडे लक्ष देण्यासाठी प्रयत्न करावे लागतात,वेळ द्यावा लागतो आणि आळसाचं समर्थन होऊ शकत नाही.
पाणी प्यायला उसंत नाही,समोर दिसतंय पण खायला वेळ नाही अशी अवस्था करुन घेऊ नका.
हिंदीत म्हणतात ' दांवपे लगाना ' मराठीत नेमकं माहीत नाही, जिंकण्याच्या हव्यासात स्वतःचं आरोग्य,शांतता आणि प्रेमाची नाती (विशेषतः स्वतःच्या मुलांचं प्रेम) यांचा जुगार कधी खेळायचा नाही,कारण यातलं नुकसान स्त्रीला दु:ख देतं.
मॅनेज करायला शिकायचंय,बदलत्या फेज प्रमाणे बदलायला शिकायचंय, तुलना न करता आपण आयुष्याच्या Timeline वर कुठे आहोत हे पाहून निर्णय घ्यायचे आहेत.
थोडक्यात स्वतःमधे गुंतवणूक करणं म्हणजे नविन शिकत रहाणं,स्वतःशीच स्पर्धा करणं,काल पेक्षा आज प्रगत होणं,दिवसेंदिवस आपण स्वतःच स्वतःला आवडत जाणं.
©कांचन दीक्षित
सेशन
1️⃣
#स्वतःची काळजी कशी घ्यायची?
#ऑगस्ट 2026
सर्व स्त्रियांना स्वतःवर प्रेम करायला शिकवणारं एक सेशन घेते आहे.(वयोगट 18 ते 50/55)
🌸नातं स्वतःशी:जवाबदारी
🌸रोल माॅडल.
🌸एनर्जी आणि वेळ नियोजन.
🌸कृतज्ञतेचा सराव कसा करावा?
थोडक्यात
स्वतःची काळजी कशी घ्यावी?
आणि
जगण्याकडे सकारात्मकतेनं कसं पहावं?
https://wa.me/919689124376
➡️(विशेष सूचना: हे सर्व टाईम मॅनेजमेंट कोर्समधे शिकवलेलं आहे,पुन्हा उजळणी करायची असेल तर स्वागत)
✅️सेशन ऑनलाईन Zoom वर असेल.
✅️कॅमेरा ऑन ठेवून सेशनला हजर रहावे लागेल.
🙏️व्हाट्सअप ग्रुप डिलीट केला जाईल नंतर कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन केले जाणार नाही.पर्सनल कौन्सलिंग नसेल.
🎯 मंगळ बुध बॅच
11 & 12 ऑगस्ट
दोन दिवस दोन तास
*दुपारी*
🎯3 pm To 5 pm
🎯फी 1500 रु.
https://wa.me/919689124376
2️⃣
#क्षमासाधना होओपोनोपोनो
(सर्वांसाठी वयोगट 18 ते 55)
*कोर्स Online Zoom वर असेल.*
#अभ्यास
क्षमा करणं म्हणजे काय?
क्षमा साधना कशी सुरु करावी?
होओपोनोपोनो समजून घेऊया.
#प्रेग्नन्सी असेल तर प्रवेश नाही.
ट्रेनर कोच कंटेंट क्रिएटर असल्यास प्रवेश नाही.
#ऑगस्ट2026
#शनिरविबॅच
15 आणि 16 ऑगस्ट
एकूण 2 सेशन्स
4 तास प्रशिक्षण
सकाळी
🎯वेळ:10:30 am To 12:30 pm
फी: 2,000 रु.
https://wa.me/919689124376
©कांचन दीक्षित
https://whatsapp.com/channel/0029Vb82WMmBlHphJWHAIC11
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Contact the business
Website
Address
Pune