रुपं फक्त वेगळी पण दोन्हीही विघ्नहर्तेच आणि पालनकर्तेच ॥ गणपती बाप्पा अन् छत्रपती शिवप्रभू॥
Rupesh Alor
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rupesh Alor, Sports Team, Pune.
उगच कार्यकर्ते नाहीत आम्ही *दयाभाऊंचे* ... ! त्यांचे तर आहोतच पण ते नाव सुध्दा एक ऊर्जा आहे आमच्यासाठी सबसे बढकर *दयानंद ईरकल*
👑" *माझ काम हीच माझी ओळख*"👑
समस्या अनेक…पर्याय एक
दयानंद इरकल❤️✌🏼
प्रभाग क्र.15 पंचवटी गोखलेनगर✌🏼
क्रिकेट मध्ये बॅटींग करणारा एकटा असतो. पण त्याला आऊट करायला अकरा लोकं टपलेले असतात. तसं समाजात चांगलं काम करणारा एखादा असतो आणि त्याला आऊट करायला किती तरी लोकं टपलेली असतात. ही आजची वस्तुस्थिती आहे...समस्या अनेक पर्याय एक दयानंद भाऊ इरकल
26/11/2021
गजराज मित्र मंडळ ( ट्रस्ट ) शिवसृष्टी प्रतिष्टान २६/११ रोजी मुंबई येथे झालेल्या दहशद वादी भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.व संविधान दिन साजरा करण्यात आला.
31/05/2021
नगरसेवकांन पेक्षा हा माणूस परवडला..
हातमध्ये कोणतीही सत्ता नसतांना सुद्धा शिवाजीनगर आणि वडारवाडीच्या अस्मितेसाठी कायम लढणारी व्यक्ती
मा.दयानंदभाऊ इरकल आपणास उदंडआयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा
08/09/2020
गजराज मित्र मंडळ, पुणे-16
13/06/2020
😍
13/06/2020
😍😍
👑💪🔥आपलं ठरलंय ..... राज्यात सत्ता कुणाची पण येऊदे शिवाजीनगर विधानसभेत फक्त *राष्ट्रवादी काँग्रेसचीच* सत्ता येणार🔥💪👑
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Pune