योद्धा मार्शल आर्टस्

  • Home
  • India
  • Pune
  • योद्धा मार्शल आर्टस्

योद्धा मार्शल आर्टस् Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from योद्धा मार्शल आर्टस्, Sports, Kondhve Dhavade, Pune.

A Specialized training center for
🥋Martial Arts & Fitness
🥊KickBoxing | Karate | Mardani Khel
🤸🏻‍ 🤸🏻‍♂️Yoga | Meditation
🤺Self-Defense | Weapon training
📍Pune, Maharashtra

🧘‍♀️ नमस्कार! 🧘‍♀️✨ आनंदाची बातमी! ✨उद्या, मंगळवार दि. ७ जुलै २०२६ पासून आपल्या योद्धा स्पोर्ट्स क्लब येथे फक्त महिलांसा...
06/07/2026

🧘‍♀️ नमस्कार! 🧘‍♀️

✨ आनंदाची बातमी! ✨

उद्या, मंगळवार दि. ७ जुलै २०२६ पासून आपल्या योद्धा स्पोर्ट्स क्लब येथे फक्त महिलांसाठी योगा क्लासेस सुरू होत आहेत.

🗓️ सुरुवात: मंगळवार, ७ जुलै २०२६
🕕 वेळ: सकाळी ६:०० ते ७:००

🎁 विशेष ऑफर:
मंगळवार ते शनिवारपर्यंत फ्री डेमो क्लास!

आरोग्यदायी, निरोगी आणि आनंदी जीवनासाठी आजच योगाची सुरुवात करा.

📞 ज्या महिला किंवा महिला पालकांना योगा क्लासेसमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनी संपर्क साधावा.

नम्रता मॅडम
📱 ९११९४ ५७६४७

🌸 या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि ही माहिती आपल्या मैत्रिणी, बहिणी व नातेवाईकांपर्यंत नक्की पोहोचवा.

– योद्धा स्पोर्ट्स क्लब

07/04/2026
खेलो इंडिया किकबॉक्सिंग स्पर्धेत 🥇2 सुवर्ण पदक दि. 26 मार्च ते 29 मार्च 2026 रोजी AVIT युनिव्हर्सिटी चेन्नई, तामिळनाडू य...
31/03/2026

खेलो इंडिया किकबॉक्सिंग स्पर्धेत 🥇2 सुवर्ण पदक

दि. 26 मार्च ते 29 मार्च 2026 रोजी AVIT युनिव्हर्सिटी चेन्नई, तामिळनाडू येथे झालेल्या राष्ट्रीय अस्मिता खेलो इंडिया किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये निलेश शेलार सर (अध्यक्ष किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र) धीरज वाघमारे सर (सचिव किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र) यांच्या मार्गदर्शणा खाली महाराष्ट्र मधून 46 विदयार्थिनींनी भाग घेतला होता
महाराष्ट्र टीमचे प्रतिनिधित्व आपल्या महाराष्ट्राचे सचिव धीरज वाघमारे सर यांनी केले तसेच महाराष्ट्र कोच म्हणून विशाल सिंग, मकरंद जोशी, दीपा गावळे, ओमकार राठोड, राम सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी चांगली कामगिरी केली
यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र टीमने एकूण 9 सुवर्ण पदक , 4 रौप्य पदक, 8 कांस्य पदक पटकावत देशात द्वितीय क्रमांकाची चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकावली

महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री सूर्यप्रकाश मुंडपात सर ( चीफ रेफ्री) व विघ्नेश मुरकर
यांनी पंच म्हणून काम पाहिले

त्यात आपल्या कोंढवे-धावडे, वारजे, शिवणे येथील योद्धा मार्शल आर्टस & स्पोर्ट्स अकॅडेमीच्या 3 विदयार्थिनींनी सहभाग घेतला होता

त्यात रिद्धी पित्रोडा लाईट कॉन्टॅक्ट इव्हेंट 13-14-15 वयोगट मध्ये -32kg वजन गटात क्वाटर फायनल मध्ये दिल्लीच्या अरोरा रिया हिचा पराभव करून सेमी फायनमध्ये तामिळनाडूच्या आर रूथरा हिचा पराभव करून फायनल मध्ये मध्य प्रदेशच्या खारोल मुक्ता हिचा पराभव करून 🥇सुवर्णपदक पटकावले

अर्णवी पोकळे पॉईंट फाईट इव्हेंट मध्ये 10-11-12 वयोगटात -42kg वजनगटात क्वालिफाय राउंड मध्ये गुजरातच्या जाधव काव्या हिचा पराभव करून क्वार्टर फायनल मध्ये अंदमान निकोबारच्या हिरेमथ जानवी हिचा पराभव करून सेमी फायनल मध्ये हरियाणाच्या वर्मा तोशिता प्रसाद हिचा पराभव करून फायनल मध्ये हरियाणाच्या कक्कर आयरा हिचा पराभव करून🥇सुवर्ण पदक पटकावले

जुनिअर गटात नेहा धनारिया पॉईंट फाईट इव्हेंट मध्ये 16-17-18 वयोगटात -55kg वजनगटात मध्य प्रदेशच्या शुक्ला सान्वी हिचा पराभव करून गुजरातच्या उमरनिया कोमल हिच्याकडून पराभूत होऊन 9 वी रँक पटकावली
तिघींनी केलेल्या दैयदीप्यमान कामगिरीबद्दल मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा💐💐






Wako Maharashtra PuneCity
Pravin Pokale
Pooja Ashwin Pitroda
Dev Ashwin Pitroda
Hiralal Dhanariya
Ganesh Dhanariya
Nilesh Shelar
Wako India Maharashtra
Bhimrao Tapkir - भिमराव तापकीर
Supriya Sule

Address

Kondhve Dhavade
Pune
411023

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when योद्धा मार्शल आर्टस् posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category