29/06/2024
शिववर्धन ढोल-ताशा पथक यंदा (सन २०२४) पासून गणेशोत्सव व इतर कोणत्याही मिरवणुकीत सहभाग घेणार नाही.
हि पोस्ट केवळ माहिती प्रित्यर्थ असून ती टाकण्या मागे इतकेच उद्द्यीष्ट आहे कि वादकांना वेळेत माहिती मिळाली तर ते पुढील नियोजन करायला स्वतंत्र होतील.
सन २०११ पासून चालत आलेल्या या प्रवासात वादकांनी, मंडळांनी, चाहत्यांनी, हितचिंतकांनी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पालकांनी जो विश्वास माझ्यावर ठेवला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा सदैव ऋणी आहे.
ढोल-ताशा पथकाचे रूपांतर आता शिववर्धन नॉलेज फौंडेशन या संस्थे मध्ये करण्यात आले आहे.
पथकाचा कार्यभार संपला असला तरी शिववर्धन नॉलेज फौंडेशन संस्थेचे काम गरीब - गरजू आणि अंध विद्यार्थ्यांसाठी पूर्ण जोमाने चालू आहे याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
केतन शरद कंक
कार्यकारी संचालक
शिववर्धन नॉलेज फौंडेशन
पुणे । भारत 🇮🇳
Shivvardhan Dhol-Tasha Pathak won't be participating in Ganeshotsav 2024 and any other procession henceforth.
This post is only informatory and the sole purpose behind posting it is that the team members can plan independently with the timely availability of this information.
I am extremely grateful for the trust reposed in me by the team members, Ganesh mandals, followers, well-wishers and most importantly the Parents.
Dhol-Tasha Pathak is transformed into Shivvardhan Knowledge Foundation.
Everyone please note that although the Pathak has stopped performing, Shivvardhan Knowledge Foundation is working full-fledged and dedicatedly towards the upliftment of poor, needy and visually impaired students.
Ketan Sharad Kank
Executive Director
Shivvardhan Knowledge Foundation
Pune | India 🇮🇳
27/09/2023
23/09/2023
22/09/2023
18/09/2023
09/09/2023
08/09/2023
07/09/2023
24/10/2022
23/09/2022
11/09/2022
11/09/2022