DEFENCE SPORTS ACADEMY

DEFENCE SPORTS ACADEMY

Share

it's beyond self protection Defence sports academy has 56 ladies & gents instructors with good Teaching Skill. Mr. Hon. Listed As Bellow
1. St. Prof. project by Mr.

About us…
Defence sports academy is Government Registered Institute given Martial arts training to girls & boys since 1994, Academy running under Sports & Education Development Society Maharashtra state, Trained some of them are an Indian administrative services and many of working in Army, Navy, Air Force, Police & Government Sector be sides, some of the students of martial arts development in th

28/08/2023
29/04/2023

*सौ. शितल अरविंद मोरे यांचा प्रथम क्रमांक*

एल्प्रो मॉल चिंचवड येथे दि. 29 एप्रिल 2023 रोजी *आपला आवाज आपली सखी व रिलायन्स स्मार्ट आयोजित* हवाई थीम सौंदर्य स्पर्धेत डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडमीच्या संचालिका मा. सौ. शीतल अरविंद मोरे मॅम यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
त्यामुळे डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडेमी मार्फत हार्दिक अभिनंदन 💐💐

शुभेच्छुक
डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडेमी

07/02/2023

*गुणवंत कुडो कोच म्हणून पिंपरी चिंचवड महानगर पालिका मार्फत सन्मान*

भारत सरकार मान्यता प्राप्त राष्ट्रीय स्तर कुडो मिक्स मार्शल आर्ट स्पर्धेत पुणे जिल्हा कुडो संघटनेमार्फत पिंपरी चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण विद्यार्थ्यांना यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार द्वारे स्पोर्ट्स कोटा नोकरीं आरक्षण मिळणार आहे.

(तसेच पुणे जिल्ह्यातील एकूण 63 खेळाडू एकाच वेळी विमानाने प्रवास करुन महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्याने रेकॉर्ड बनविले आहे)

धन्यवाद
डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडेमी
पुणे जिल्हा कुडो संघटना

Photos from DEFENCE SPORTS ACADEMY's post 07/02/2023

*पहिल्या महिला अर्जुन अवॉर्ड विजेत्या मा. शकुंतला खटावकर यांच्या शुभहस्ते कुडो प्लेअर चा सन्मान*

*सन्मान खेळाडूंचा अभिमान प्रभागाचा*
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने कुडो मार्शल आर्ट मधील नॅशनल व इंटरनॅशनल प्लेअर यांचा सन्मान "सन्मान खेळाडूंचा अभिमान प्रभागाचा" कार्यक्रमादरम्यान
प्रमुख पाहुण्या मा. शकुंतला खटावकर (पहिल्या महिला अर्जुन अवॉर्ड विजेत्या) यांच्या शुभ हस्ते
1) लेखा लोखंडे
2) श्रुती सुर्वे
3) वेदांती कर्डीले
4) ख़ुशी वाघचौरे
5) सात्विक कर्डीले
6) स्वराली कर्डीले यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे आयोजन मा. इखलास सय्यद सर (कार्याध्यक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी विधानसभा) यांनी केलें होतें.

धन्यवाद
अरविंद मोरे
अध्यक्ष - पुणे जिल्हा कुडो संघटना.
अध्यक्ष - डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडेमी.

29/01/2023
Photos from DEFENCE SPORTS ACADEMY's post 19/01/2023

Arvind More

Photos from DEFENCE SPORTS ACADEMY's post 19/01/2023

*डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडेमी द्वारा आयोजित आज की कार्यक्रम रूपरेषा*
1) स्व. नागेश मोरे स्मरणनार्थ छठी जिल्हा स्तरीय काता प्रतियोगिता 2023 प्रमाणपत्र और मेडल वितरण समारंभ
2) स्व. नागेश मोरे स्मरणनार्थ छठी जिल्हा स्तरीय काता प्रतियोगिता चॅम्पियनशिप 2023 विजेता की घोषणा
3) DSA कोच ऑफ दि इअर 2022 की घोषणा
4) बेल्ट वितरण समारंभ
5) नॅशनल और इंटरनॅशनल प्लेअर का सन्मान

धन्यवाद,
डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडमी

27/10/2022

Akshay kumar international tournament, bardoli surat

Photos from DEFENCE SPORTS ACADEMY's post 31/01/2021

डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडेमीचे ब्लॅक बेल्ट विद्यार्थी पोलीस अधिकारी व प्रशासकीय सेवेत देशाचे संरक्षण करून आपले कर्तव्य बजावत आहेत परंतु यावर्षी प्रशासकीय सेवेतील दोन पोलीस अधिकारी यांनी स्वतः ब्लॅक बेल्ट बेल्ट परीक्षा देऊन ब्लॅक बेल्ट मिळविला आहे. डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडेमी साठी हि एक अभिमानाची बाब आहे. ब्लॅक बेल्ट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या १)बंडू बन्सी नवथर (पोलीस नाईक, महाराष्ट्र पोलीस) २)कृष्णा सुखदेव हेंगाडे (पोलीस हवालदार, महाराष्ट्र पोलीस) यांचा संस्थेमार्फत प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

युवा आधार संस्था व स्पोर्ट्स अँड एज्युकेशन डेव्हलोपमेंट सोसायटी अंतर्गत डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडमी व पोलीस प्रवाह न्यूज द्वारा ब्लॅक बेल्ट प्रमाणपत्र वितरण व २०१९ – २० गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा स्वा. सावरकर सदन, सेक्टर -२५, मदनलाल धिंग्रा मैदानाजवळ, प्राधिकरण, निगडी, पुणे -४४ येथे मा. राम मांडुरके (मा. सहाय्यक पोलीस आयुक्त - पिंपरी विभाग), मा. शाम भोसले (अध्यक्ष – युवा आधार संस्था, महाराष्ट्र राज्य), मा. डॉ. विवेक मुगळीकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक- वाकड पोलीस स्टेशन), मा. शंकर अवताडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक-भोसरी पोलीस स्टेशन), मा.श्री. विनायक साळुंखे (पोलीस निरीक्षक – पुणे वाहतूक विभाग), मा. फरीद गफूर सय्यद (मा. पोलीस निरीक्षक – ठाणे), मा. राहुल मखरे (सहा. पोलीस उपनिरीक्षक – पुणे वाहतूक विभाग) मा. फिरोज शेख (अध्यक्ष – माध्य. व उच्च माध्य. शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ पिंपरी चिंचवड शहर), मा. निवृत्ती काळभोर (संचालक – माध्य. व उच्च माध्य. शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ पिंपरी चिंचवड शहर) यांच्या उपस्थितीत पार पडला

डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडेमला २७ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यात ब्लॅक बेल्ट प्रमाणपत्र वितरण, अक्षय कुमार १२ वी इंटरनॅशनल NBSII काता स्पर्धा 2020, नागेश मोरे मेमोरियल चौथी NBSII जिल्हा स्पर्धा व रेफ्री प्रमाणपत्र वितरण व पोलीस प्रवाह न्यूज रिपोर्टर ऑफ द इयर सन्मान करण्यात आला.

श्री. अरविंद मोरे
(अध्यक्ष - स्पोर्ट्स अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी, महाराष्ट्र राज्य)
अध्यक्ष - डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडमी
(जागतिक विश्वविक्रमवीर व झी टीव्ही अटकेपार झेंडा विजेता)

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Pimpri/chinchwad City
Pune
411044

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm