28/12/2025
नोएडा (उत्तर प्रदेश) येथे दिनांक ४ ते १० जानेवारी, २०२६ दरम्यान आयोजित होणाऱ्या
९व्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड जाहीर झाली असून,
क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठानचे खेळाडू
४८–५१ किलो वजन गटात: कु. हर्षदा लोहाट
७५–८० किलो वजन गटात: कु. सई डावखर
या दोन्ही खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल
क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान तर्फे त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐
राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्रासह संस्थेचे नाव उज्ज्वल करावे, हीच सदिच्छा.
#शुभेच्छुक
श्री. अविनाश रमेशदादा बागवे
अध्यक्ष,क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान
प्रशिक्षक
विजय गुजर, राम जगताप, विशाल गव्हाणे
18/11/2025
महाराष्ट्र बॉक्सिंग कोचिंग कमिशनच्या अध्यक्षपदी विजय गुजर यांची निवड
पुणे- महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या निवडणुकीनंतर दिनांक 17 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली प्रथ....
12/11/2025
महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्षपदी अविनाश बागवे यांची निवड
मुंबई-महाराष्ट्र राज्यातील सर्व बॉक्सिंग प्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाची ठरलेली महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना निव...
19/06/2025
चंद्रपूर येथे २२ जुन ते २४ जुन २०२५ दरम्यान होणाऱ्या वरिष्ठ महिला महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी पुणे शहर बॉक्सिंग संघ पुढील प्रमाणे
१)खुशी परदेसी (सह्याद्री)
४५ ते ४८किलो
२)देविका घोरपडे (MPSA)
४८ ते ५१ किलो
३)हर्षदा लोहाट(के.एल.व्हीं.एस.पी)
५१ ते ५४ किलो
४)तेजवीर कौर (स्टार बॉक्सिंग क्ल.)
६५ ते ७० किलो
५) सई डावखर (के.एल.व्हीं.एस.पी)
८०+
वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद साठी निवड झालेल्या खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा
नगरसेवक श्री.अविनाश बागवे
अध्यक्ष : पुणे शहर बॉक्सिंग संघटना