Active Age

Active Age

Share

Welcome to ACTIVE AGE, your premier destination for fitness and wellness!

At ACTIVE AGE, we are dedicated to helping you achieve your health and fitness goals through personalized training programs, nutritional guidance, and holistic wellness solutions.

31/08/2024

योगेन चित्तस्य पदेन वाचा
मलं शरीरं सचवैद्यकेन...
योपा करोत्तम प्रवरं मुनीनां
पतंजली प्रांजली रानतोस्मी...

🙏🙏🙏

24/07/2024

Take care of your body. It’s the only place you have to live.”

22/07/2024
Photos from Active Age's post 22/07/2024

Don't miss this...

साधारण दोन अडीच वर्षांपूर्वी मी Neel Vedak च्या घरी पहिल्यांदा गेलो होतो एका फेसबुक live साठी....

त्या दरम्यान माझी ओळख झाली होती त्याचा मुलगा 'ओम' याच्याशी...

या वयात इतकं वजन खुप हानिकारक असतं पण मी सहसा पहिल्यांदा स्वतः काही सांगत नाही कारण मी माझा व्यवसाय प्रमोट करतोय असा समज होऊ शकतो...

काही दिवसांपुर्वी जेव्हा नील बरोबर गप्पा मारताना एकदा Weightloss बद्दल चर्चा झाली तेव्हा मी त्याला ओम बद्दल विचारलं आणि नंतर मी त्याच्याशी आणि त्रुप्ती वाहिनीशी सुध्दा बोललो.... आई वडील म्हणून त्यांना आपल्या लाडक्याची काळजी असणे साहजिक आहॆ...मी त्यांना बोललो की एक महीना मी आणि Sunita Gurav Tandale जे सांगतो ते करून बघा... त्यानंतर जर वाटलं तर पुढे जाऊ...

दोघांना ते पटलं आणि ओम चा नवीन प्रवास सुरू झाला...

माझा मुलगा सुध्दा त्याच वयाचा असल्याने त्यांचा लहरीपणा मला माहिती होता.... 😃

त्यामुळे ओमच्या सुध्दा अश्या लिला सुरू होत्या...

workout ला सकाळी जाग नाही आली की दांडी मारायची... विचारलं तर काहीतरी कारणं सांगायची.....

मग मी आणि सुनिता ने थेट नील शी बोलायला सुरुवात केली....

एकदा ओम आणि नील या दोघांशी कॉन्फरन्स कॉल वर बोललो आणि त्याला समजावलं की या वयात आइडीयल वेट वर येणे का गरजेचे आहॆ...

त्याला त्याचा importance समजल्यावर मात्र मुलाने खुप डेडिकेशन दाखवले..

आज त्याला साधारण साडे तीन महिने झालेत आम्हाला जॉईन करून आणि तब्बल 18 kgs वजन कमी केले आहॆ....

अजून प्रवास मोठा आहॆ पण त्याला स्वतःला याची गोडी निर्माण झाली हे जास्त महत्वाचं....

त्याचप्रमाणे माझ्या आणि सुनिता कडून ज्या अपेक्षा आहेत त्या पुर्ण करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा यशस्वी होतोय याचा सुध्दा आनंद आहॆ....

अगदी आजही सकाळी workout ला ओम दिसला नाही की लगेच सुनिता किंवा माझा कॉल जातो त्याला जॉईन करण्यासाठी....

लवकरच पुर्णपणे ट्रान्सफॉर्म झालेला ओम सगळ्यांसमोर
समोर आणू.....

Love you beta... and Keep it up.... ❤❤

19/07/2024

it's important to build strong and healthy bones during childhood and adolescence, you can take steps during adulthood to protect bone health, too......

17/07/2024

Physical fitness is not only one of the most important keys to a healthy body, it is the basis of dynamic and creative intellectual activity."

17/07/2024

आत्मा हमेशा जानती है कि खुद को ठीक करने के लिए क्या करना है। चुनौती मन को शांत करने की है।

14/07/2024

Zumba Session

12/07/2024

Full Body Session 👍💪

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Pradhikaran, Nigdi
Pune