🏏 #का #नयापन_
Trophy Inauguration Ceremony के बाद सही मायने में शनिचर ९ दिसंबर, २०२३ को बड़े हर्षोल्लास और आनंद के साथ WPL क्रिकेट मैचेस की शुरूआत हुयी।
हर साल की तरह ही इस बार भी WPL मे कुछ नयापन नजर आया । वो नयापन हैं, WPL Lucky 7 की खास सौगात #360 #कॅमेरा।WPL मैदान में इस *नये कॅमेरा मशिन के इर्दगिर्द खिलांडियों की चहल पहल मचती हुई नजर आयी। वैसे तो 360 कॅमेरा का नाम कहियों ने सुना होगा। मगर इसे देखने का और उसपर अपनी छबी capture कर अनोखी पोज में फोटो और Reel निकालना खिलाड़ीयों के लिए अनोखा पल रहा।
360 मशीन पर खड़े होकर कॅमेरा में Reel निकालते समय *खिलाड़ीयों के आँखो में कभी खुशी, कभी हैरानगी, कभी घबराहट, तो कभी आनंद दिखाई देता था। वैसे यह अनुभव कहियों के लिए नया भी था।* कुछ खिलाड़ीयों को समज नही आता था के कैसे पोज दे, क्या अँक्शन करे.. फिर भी वो अपने अंदाज में Reel बनाते ही गये। तब अपनेआप ही उनकेंचेहरे खिल उठते थे। मुस्कराहट उभर आती थी। जाहिर हैं WPL का नयापन सब को भाँ गया हैं।
९ और १० दिसंबर को कुल मिला के ३६ टिमोंने भाग लेते हुए १८ मैचेस खेले। जिस में सबसे पहले Verve Vikings विरूध्द Aishwaryam Green B में पहली मॅच खेली गयी। Aishwaryam ने 64 runs का टारगेट पार कर WPL Season 7 में पहली जित हासिल कर ली। इस सप्ताह के *आखरी मॅच में Palladio Super Kings टिम ने Regalia Cricket Club को हराकर turnament में अपने कदम बढालिए।*
अब तक इस टुर्नामेंट में ६ खिलाड़ीयों ने Fifty बनाई हैं। वो खिलाडी है... *Kaustubh Jagtap-77* (Platinum Warriors), *Nikhil Patil- 76* (Tiara Titans), *Ganga Shinde -74* (Plamrose Warriors), *Omkar Chapodkar-57* (Palladio Super Kings), *Ravi Rathod-57* ( Health Fighter) और *Tushar Agarwal-52* (KS Avengers)
तो कुल मिला जुला के पहले हफ्ते में उद्घाटन के अवसरपर खिलाड़ी, स्थानीय नागरिक, समाज के सदस्य, वरिष्ठ नागरिक और क्रिकेट प्रेमीओंने बड़े उत्साह और आनंद के साथ वाकड प्रीमियर लीग परिवार का हिस्सा बनकर टुर्नामेंट को चार चाँद लगाये। Wakad Premier League Organizing Committee सभी को हार्दिक धन्यवाद देते हुए, सभी क्रिकेटरों को मैचों के लिए शुभकामनाएं देती है। ।
✍ *लेखन ©®संजीव केशव देवकर*
Thanks with Regards,
*Vinayak Gaikwad Youth Foundation*,
*Organizing Committee*,
*Wakad Premier League*.
Wakad Premier League
You may also like
Cricket Tournament (WPL) Organized by Vinayak Gaikwad Youth Foundation.
Operating as usual
वाकड प्रीमियर लीग-पर्व ७ या क्रिकेट सामन्यांचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील बहुसंख्य सोसायटी सभासदांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. हे सामने सर्व खेळाडू अतिशय उत्साहात आणि आनंद घेत खेळत असतात. या उद्घाटन प्रसंगी परिसरातील नागरिक, सोसायटी सभासद, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. वाकड प्रीमियर लीगच्या परिवारातील सर्व सहभागी संघांचे मनःपूर्वक आभार व सामन्यांसाठी सर्व क्रिकेट खेळाडूंना शुभेच्छा.
Shankar Jagtap Ashwini Laxman Jagtap Vinayak Ramesh Gaikwad सौ. ममताताई विनायक गायकवाड
Hello WPL Family,
Please go through below links for Sunday, 10th Dec 2023, WPL-7 Matches
YouTube Link- https://youtube.com/live/pOLqCC_mNlM?feature=share
Cricheroes:- https://cricheroes.in/tournament/818507/WAKAD-PREMIER-LEAGUE-(WPL)-SEASON-7
Note- Please subscribe to our official WPL page so that you'll get the notification for every match once the live streaming is on.
Thanks and Regards,
Vinayak Gaikwad Youth Foundation
Organizing Commitee
Wakad Premier League
WAKAD PREMIER LEAGUE (WPL) SEASON 7 - Cricket live Scores, Matches, Fixtures, Teams, Result, Stats, Points Table and news - CricHeroes Check WAKAD PREMIER LEAGUE (WPL) SEASON 7 Cricket Match Live Score, Results, Past & Upcoming Schedule Matches, Leaderboard, Teams name, Points Table, Fixtures, and News on the CricHeroes app.
#क्रिकेट
"Perhaps no person can be a poet, or can ever enjoy poetry, without a certain unsoundness of mind."
क्रिकेटचं ही तसंच आहे... क्रिकेटवेडे असल्याशिवाय क्रिकेट जगता येत नाही; आणि क्रिकेटचा आनंद देखील घेता येत नसतो! म्हणूनच क्रिकेटसाठी सारे भारतीय कसे क्रिकेटवेडे बनून जातात? नव्हे अवघा देशच क्रिकेटमय होऊन जातो. मैदानावर सचीन-धोनी, रोहित-कोहली ची पुकार होतं जयघोषाचा जल्लोष होतो. हा अनुभव आपण वर्षानुवर्षे घेत आलो आहोत. अगदी कालपरवाच्या वनडे वर्ल्डकप मॅचेसमध्ये ही तो घेतलाच आहे. असाच अनुभव, असाच आनंद आणि असेच क्रिकेट वेडे बनण्यासाठी आम्ही आपणासाठी घेऊन येत आहेत .
क्रिकेट हा सर्वांच्या आवडीचा खेळ ! अल्हाददायक वातावरण आणि क्रिकेट हे रसायन काही आगळेचं..! हव्याहव्याशा वाटणाऱ्या हवामानात क्रिकेट खेळताना या खेळाशी अनेकांच्या कित्येक आठवणी जोडलेल्या असतात. काहींसाठी त्या फारच सुखदायी तर काहींकरीता थोड्या दु:खमयी..! कोणताही खेळ म्हटला की योगाने हे सारे आलेच.
क्रिकेट खेळताना शतक झळकविणे हे खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. अनेकांचे हे स्वप्न शतकाने सुखदायी ठरते देखील. पण काही खेळाडू याबाबतीत मात्र थोडे कमनशिबी ठरतात! सांगायचेच झाले तर अगदी उत्कृष्ट खेळ करत शतकाच्या जवळ येऊनही नियती त्यांचे ते स्वप्न पुर्ण होऊ देत नाही. म्हणजे काय तर अचानक लय, टप्पा, दिशा आणि स्विंग च्या रूपाने एक अफलातून चेंडू विकेट घेत शतक पूर्ण करण्याचे स्वप्न भंगून जातो. तर कधीकधी शेवटच्या षटकात नॉनस्ट्रायकिंग एन्डला असताना 98 किंवा 99 धावेवर नाबाद रहावे लागते. मग साहजिकच मन हळहळत राहते. तो क्षण दुखदायी ठरतो.
हेच पहा ना..! नुकत्याच संपलेल्या वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडविरूद्ध खेळताना किंगकोहली अर्थात विराट कोहली शतकाच्या उंबरठ्यावर असताना एका चेंडूवर आपली विकेट गमावत ९५ धावांवर बाद होता. तेव्हा सारा भारत हळहळतो.
Wakad Premier League च्या मागील काही पर्वात देखील असे मन हळहळणारे प्रसंग अनेक वेळा WPL रसिकांनी पाहिले आहेत. चांगल्या चेंडूच्या रूपात नियतीने कहीक खेळाडूंना आपले शतक पूर्ण करू दिले नाही. तेव्हा साहजिकच शतकाचे स्वप्न भंग झाल्यावर त्या खेळाडूंच्या पदरी निराशाच आली असेल; आणि खेळ पाहणाऱ्या प्रेक्षकांचे मन देखील हळहळले असेल.
खालील तीन-चार घटना वाचून बघा काही आठवते का...!
-5 मध्ये...
१) MG Supernovas टीमची चे शतक अगदी १ धावेने हुकले होते. नियतीने तिला 99 धावांवर Not Out रहायला भाग पाडले होती.
२) धुवांधार बॅटिंग करत खेळ चांगला बहरत असतानाच Sollanaa Warriors च्या यांचा स्क्वेअर लेगला मारलेला फटका हवेत उडून नेमका क्षेत्ररक्षकांच्या हातात जातो आणि मग 98 धावांवरच ते मैदानातून हाताश तंबूत परतताना दिसतात.
-6 मध्ये... देखील
🏏 ३) Westwood Strickets चे कर्णधार #स्वप्नील #चौधरी यांना आपले शतक पुर्ण करता आले नाही. सर्व षटके संपली तेव्हां ते बिनबाद (Not Out) 98 धावांवर हताशपणे उभे होते.
🏏४) S. S. Bramhastra टीमचे * यांनी ६ षटके म्हणजेच 36 चेंडू खेळत नाबाद 96 धावांची खेळी केली होती. परंतू येथे ही नियतीने एक चौकार मारून शतक पूर्ण करण्याची संधी त्यांना दिली नव्हती.
खेळात अशा अनेक अनपेक्षित घटना घडत असतात. शतक होईल असे वाटत असतानाच अचानक फलंदाज बाद होतो. तर कधी नियती त्याला शतका पुर्ण करण्यासाठी एक किंवा दोन धावेपासून वंचित ठेवते. पण फलंदाजांना या प्रसंगांनी निराश, हाताश न होता स्वतःवर विश्वास ठेवत वाटचाल करता आली पाहिजे.
#अगदी #किंगकोहली #सारखे....!
९५ धावांवर बाद झाल्यानंतर त्याने लगेचच पुढच्या डावात विक्रमी शतक लगावले होते. असेच WPL स्पर्धेत शतक पुर्ण न करू शकलेल्या वरील खेळाडूंनी देखील नियतीविरूध्द चिकाटीने लढा देत पुढच्या खेळीमध्ये म्हणजेच 7 मध्ये मनगटाच्या जोरावर शतक पूर्ण करून स्वप्न साकारण्याची तयारी केली पाहिजे. मात्र त्याकरीता कष्ट, परिश्रम आणि सरावाच्या जोरावर सकारात्मकतेने व हिमतीने पुढचे पाऊल टाकले पाहिजे.
Wakad Premier League क्रिकेटमधील अशा छोट्या छोट्या घटना, थोडे हटके प्रसंग आपल्या समोर मांडत राहिलच... पण तोपर्यंत तुम्ही मात्र कोठे जाऊ नका..! आगामी WPL ची वाट पाहत निरंतर वाचत ऐकत आणि पहात रहा फक्त नी फक्त WPL Cricket..!
✍ लेखन ©®संजीव केशव देवकर
Organizing Committee,
Wakad Premier League.
Wakad Premier League-Season 7
Trophy Inauguration Ceremony
Shankar Jagtap Ashwini Laxman Jagtap Vinayak Ramesh Gaikwad सौ. ममताताई विनायक गायकवाड
के मैदान पर . यह जो catch लिया हैं, उसका कोई जवाब नही। यह देखने के बाद मुझे "सुनील गावसकर" का एक catch याद आ रही हैं। ७० के दशक में न्युजीलैंड के खिलाप खेलते हुए "ब्रायन यूल" के गेंदबाजी पर गावसकर का ऐसा ही एक catch लिया गया था।
ब्रायन यूल की एक गेंद पर गावसकर स्क्वेअर कट खेलते समय बॅट के निचले हिस्से को बॉल लगकर विकेटकीपर के पॅडपर जा टकराकर गल्ली में खडे "हेस्टिंग्स" के पास गया था। लेकीन हेस्टिंग्स को कुछ अंदाजा नही आया और उसने उस बॉल को जमी पर गिरने से पहले ही उपर उडा दिया। तभी स्लिप में खडे *ग्लेन टर्नर* यह सब देख रहे थे। उसी वक्त उसने गली की ओर छलाॅग लगाकर गिरते गिरते गावसकर के उस catch को पकड लिया था।
Mr. 🌸🌹💐🌹💪🏏
वाकड प्रीमियर लीग-पर्व 7
चषक अनावरण सोहळा.
थोडी प्रतिक्षा.... WPL 🏏 मैदानावर लवकरच आपल्या भेटीला सज्ज.. 🙏
वाकड प्रीमियर लीग-पर्व 7 या क्रिकेट सामन्यांचा चषक अनावरण सोहळा आमदार, श्रीमती अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप व भाजपा शहराध्यक्ष, श्री.शंकरशेठ जगताप यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.
वाकड प्रीमियर लीग हि संकल्पना लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रेरणेने 2017 साली सुरु झालेली आणि पुढे देखील भाऊंच्या स्मरणार्थ वाकड प्रीमियर लीग ह्या स्पर्धा समर्पित असणार आहेत.
वाकड प्रीमियर लीग-पर्व 7 या सामन्यांची सुरुवात लवकरच होत असून, या सामन्यांसाठी बहुसंख्य सोसायटी सभासदांनी सहभाग नोंदविलेला आहे.
Wakad Premier League Shankar Jagtap Ashwini Laxman Jagtap Vinayak Ramesh Gaikwad सौ. ममताताई विनायक गायकवाड
Hello WPL Family,
The wait is finally over, It is that time of the year when we celebrate the Greatest Festival Of Wakad, yes I'm talking about Wakad Premier League.
Let's the countdown begin for the WPL Season 7.
With pride and joy in our hearts, we are extremely delighted to invite you and your family to the Trophy Inauguration Ceremony of Wakad Premier League Season 7.
Your constant support and huge response for us has always guided and made us who we are, so it is our absolute pleasure to have you as our guest at the Trophy Inauguration Ceremony.
Do come and make this occasion more special with your presence.
Date - Saturday, 25th Of November 2023
Time - 6 PM onwards
Place - Hotel Sayaji, Wakad, Pune
Note - In the event, we'll brief you about the rules of the tournament and new things that we'll be implementing this year.
Thanks and Regards,
Vinayak Gaikwad Youth Foundation,
Organizing Committee,
Wakad Premier League.
Vinayak Ramesh Gaikwad सौ. ममताताई विनायक गायकवाड
Hello Everyone,
I hope everyone is doing great.
Get ready for the greatest festival of Wakad, Wakad Premier League.
We are back with the WPL Season-7. So get ready to showcase your cricketing talent.
Trophy Inauguration Ceremony, Date- 25th Of November 2023.
Tournament Start Date - 2nd Of December 2023.
You can collect the registration form from Adv.Vinayak Gaikwad (Ex. Corporator,PCMC) Public Relation Office, Pink City Road, Wakad. from tomorrow and please submit forms till 25th Of November 2023.
Thanks and Regards,
Vinayak Gaikwad Youth Foundation,
Organizing Committee,
Wakad Premier League.
आग्रहाचे निमंत्रण
🔰 कावेरीनगर पोलीस युवक मित्र मंडळ, वाकड 🔰
श्री सत्यनारायण महापूजा
मंगळवार, दि. २६/०९/२०२३ रोजी सायं.७:०० वा आयोजित केलेली आहे. तरी आपण सहपरिवार उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.
🔰 प्रमुख उपस्थिती 🔰
मा.श्री.शंकरशेठ पांडुरंग जगताप
(शहराध्यक्ष- भाजपा,पिं.चिं.शहर)
श्रीमती अश्विनीताई लक्ष्मण जगताप
(आमदार, चिंचवड विधानसभा)
स्थळ:- कावेरीनगर पोलीस वसाहत, वाकड.
🔰 निमंत्रक🔰
सौ.ममताताई विनायक गायकवाड
(मा.अध्यक्षा-स्थायी समिती, नगरसेविका, पिं.चिं. मनपा)
अॅड.विनायक रमेश गायकवाड
(मा.नगरसेवक, पिं.चिं. मनपा)
वाकड प्रीमियर लीगच्या ६ व्या पर्वाचा चषक वितरण समारंभ आज मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला. अत्यंत उत्साहात पार पडलेल्या वाकड प्रीमियर लीगच्या सहाव्या पर्वामध्ये २५० संघांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला. यावर्षी महिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणावर लाभला.
अत्यंत चुरशीचे सामने, जय-पराजयाची चिंता न करिता खेळाडू वृत्तीने खेळणे, एकमेकांना प्रोत्साहन देणे, महिलांची व ज्येष्ठ नागरिकांची अद्वितीय खेळाडू वृत्ती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वाकड प्रीमियर लीग हा मर्यादित कार्यक्रम अथवा संकल्पना नसून एक पारिवारिक भावना आहे हे यावर्षीचे प्रमुख वैशिष्ठ्य.
यावर्षीचे महिला संघामध्ये पहिला क्रमांक वेदांता जेम्स, दुसरा क्रमांक रिदम फ्लायिंग स्क्वेरल व तिसरा क्रमांक डायनॅस्टी डेअर ड्रीमर्स यांनी पटकाविला.
ज्येष्ठ नागरिक संघांमध्ये पहिला क्रमांक ७ पी डी, दुसरा क्रमांक दत्तकृपा संघ व तिसरा क्रमांक वेणुनगर ज्येष्ठ नागरिक संघ यांनी पटकाविला.
पुरुषांच्या संघामध्ये पहिला वीर मराठी, दुसरा क्रमांक साठेनगर योद्धा व तिसरा क्रमांक आर एस एच वॉरियर्स यांनी पटकाविला.
यावेळी वाकड परिसरातील सोसायटी सभासद मोठ्या संख्येने सामने पाहायला व चषक वितरण सोहळ्याकरीता उपस्थित होते.
Batting करण्याचा नंबर आला की मग.....
Wakad premier League Season-6 Ladies Teams Celebration🎉
Everyone wants to meet DADA. If you have an affinity with someone, you feel that you know and understand them very well.
#दर्शक- #प्रेक्षक- बीना मैदान में कोई भी खेल मजा नही देता!!!
Some of the missed shots that the batsmen tried to play.
#6
#6
फसलेले फटके पाहिलेत आता हुकले फटके पहा !!!
Wakad Premier League Season 6 : 4th round
🤔 खुद ही शॉट मारा हैं खुद ही out बोल रहे हैं। 🫣 😃
एक #मार्मिक #क्षण ...! 👌👍🤝
परस्पर विरोधी संघातील फलंदाज आनंदाने "एकरंग" होताना! दोघांचे हास्य 😄 खूप काही सांगून जाते.
सही स्पोर्ट्समन ....⛵ !
#एक #पाय #नसला #म्हणून
#माझा #विश्वास #खचला #आहे?
#मग #ही #तुमची #भूल #आहे, #खरे #तर
#नियतीवर #मात #करत #मी,
#माझा #खेळ #जपला #आहे!
सलाम 👏🙏यांच्या #प्रेरणादायी #जिद्दीला....
*See inset*
#आमची #जिद्द #आणि #धैर्य #मोठे #आहे
#दिव्यांग #असलो #म्हणून #काय #झालं
#आमच्या #प्रत्येक #स्वप्ना #पुढे
#शारिरीक #व्यंग #छोटे #आहे..!
याच भावनेने
नियतीवर मात करत या खेळाडूने WPL च्या मैदानावर येत आपला आवडता खेळ
पाहण्याचा आनंद लुटला आहे.
च्या वतीने या जबरदस्त Cricket fan ला #सलाम!* 🙏👏
ये बंदा 4 पर out हुआ हैं, *तुमे 4 overs खेल के 40 runs बनाने होंगे।* - कोच यही नसीहत दे रहे होगे। 💪🥹🙄
जब भी इनके खेलने का अंदाज (style) देखे तो दक्षिण आफ्रिका के कप्तान Temba Bavuma याद आते हैं। *Zoom कर नजर देखिए ....* 👀
जब ही #आम की #तरह #का #आनंद #लेते #नजर #आए। तब वो दर्शको के लिए होता हैं।*🥰
WPL के Main मा. नगरसेवक श्री. #विनायकदादा #रमेश #गायकवाड* जब एक #आम #बन कॉमेंट्री बॉक्स में से Wakad Premier League #का #आनंद #लेते है। तब उनके साथ Cricket Match देखनेवाले सभी क्रिडाप्रेमी- दर्शकों के लिए वह एक होता हैं। 🥰😇☺️
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Location
Telephone
Website
Address
WPL Ground, In Front Of Indian Bank, Pink City Road, Wakad
Pune
411057
Pune, 411030
At home workouts are a great way to fit exercise into your life as no gym is required. No equipment
Pune, 411045
Founder @SculptingYouStrong Triathlon Coach Movement Specialist Healthy Living/Lifestyle Expert
Pune
Sports Platform provides all the latest sports news. We cover all the trending sports news updates o
Pune
The best memories begin with the group rides ® We are APRILIA Riders Tag us @arcpune / #arcpune Fil
HINJEWADI
Pune, 411057
All Cricket Matches League Prediction Are available Join Us Now and more Profit.
Pune
🏏Cricket Snippet provides cricket news ,facts, fantasy tips and attractive deals on products🤝