🎀 बंध प्रेमाचा… नातं जिव्हाळ्याचं! 🎀
भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा, काळजीचा आणि सुंदर आठवणींचा गोड उत्सव म्हणजे रक्षाबंधन! 🥰
बालभवनच्या चिमुकल्या मनांनी प्रेम, आपुलकी आणि आनंदाने साजरा केलेला हा खास दिवस… 💕
या पवित्र बंधनाला लाभो प्रेमाची साथ आणि नात्याला मिळो आयुष्यभराची गोड आठवण! 🌸✨
#रक्षाबंधन #बालभवन #भाऊबहिणीचेप्रेम #प्रेमाचाबंध
L.B.S balbhavan
मैदानी खेळांमुळे मुलांचा
💪 आत्मविश्वास
🧠 एकाग्रता
😊 आरोग्य वाढतं
23/08/2026
एक दिवा ज्ञानाचा, एक दिवा संस्कारांचा…
प्रकाशमय होवो प्रत्येकाचे जीवन
जपानमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय शिट्टी स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून ट्रॉफी प्राप्त करणाऱ्या सौ. अबोली ठोसर यांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या या अभिमानास्पद कामगिरीने भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
🌈 बालपणाला नवे रंग, नव्या स्वप्नांना नवी भरारी! 🌈
आजपासून बालभवन पुन्हा एकदा मुलांच्या किलबिलाटाने, हास्याने आणि उत्साहाने गजबजणार आहे. येथे केवळ उपक्रम नाहीत, तर प्रत्येक मुलाच्या कल्पनाशक्तीला वाव देणारे, आत्मविश्वास वाढवणारे आणि आनंदी बालपण घडवणारे सुंदर वातावरण आहे.
कला, हस्तकला, खेळ, संस्कार, सर्जनशीलता आणि मैत्री यांचा अनोखा संगम असलेले बालभवन प्रत्येक मुलासाठी आनंदाचा खजिना आहे. येथे गुणांची स्पर्धा नाही, तर व्यक्तिमत्त्व घडवण्याचा आणि स्वतःला ओळखण्याचा प्रवास आहे.
चला, पुन्हा एकदा बालपणाला मुक्तपणे फुलू देऊया...
कारण आनंदी बालपण हीच उज्ज्वल भविष्याची खरी सुरुवात आहे! ✨🎨🎭⚽📚
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Sunder Sankul Dhayri Pune/41
Pune