03/06/2026
शहराच्या गडबडीतून एक दिवसाची भन्नाट सुटका!🤩
बनेश्वर अॅग्री टुरिझममध्ये घ्या निसर्गाच्या सान्निध्यात वन डे पिकनिकचा अविस्मरणीय अनुभव 🏞️
मस्ती, मजा, स्वादिष्ट जेवण आणि ग्रामीण खेळांसोबत तुमचा दिवस करा खास! ✨🔥
📍पत्ता:- बनेश्वर कृषी पर्यटन केंद्र, बनेश्वर मंदिराजवळ, नसरापूर, ता.-भोर जि.-पुणे, ४१२२१३
☎ फोन नंबर:- +९१ ७७७५९९२८५६
🌐 वेबसाईट:- www.baneshwaragritourism.com
{one day picnic, baneshwar agri tourism, nature getaway, family outing, pune picnic spot, village tourism, weekend destination, eco tourism, fun activities, day outing}
01/06/2026
आंब्याच्या गोडव्याचा आणि निसर्गाच्या सान्निध्याचा परफेक्ट संगम! 🥭
बनेश्वर अॅग्री टुरिझममध्ये आमरस पार्टीसोबत अनुभव घ्या धमाल मस्ती, ग्रामीण खेळ आणि स्वादिष्ट जेवणाचा…
एक दिवसाची खास पिकनिक, अगदी तुमच्या सुट्टीला संस्मरणीय बनवणारी!✨♥️
📍पत्ता:- बनेश्वर कृषी पर्यटन केंद्र, बनेश्वर मंदिराजवळ, नसरापूर, ता.-भोर जि.-पुणे, ४१२२१३
☎ फोन नंबर:- +९१ ७७७५९९२८५६
🌐 वेबसाईट:- www.baneshwaragritourism.com
{amras party, baneshwar agri tourism, mango festival, summer outing, family picnic, village experience, nature retreat, pune tourism, weekend getaway, delicious amras}
16/05/2026
निसर्गाच्या सानिध्यात मनाला मिळणारी शांतता,
मातीशी जोडलेली आपली खरी ओळख…💚
ग्रामीण संस्कृतीचा वारसा जपत,
आजच्या या जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त बनेश्वरमध्ये अनुभव घ्या खऱ्या गावाकडच्या जीवनाचा..!🚜✨
येा, निसर्गाशी नातं जोडा आणि आठवणींची शिदोरी घेऊन जा…♥️
{AgriTourism, RuralLife, NatureExperience, FarmLife, VillageVibes, OrganicLiving, CulturalHeritage, EcoTourism, MaharashtraTourism, GreenLiving}