हवेली अजिंक्यपद कुस्ती Haveli Wrestling Champion

हवेली अजिंक्यपद कुस्ती Haveli Wrestling Champion

Share

कुस्ती आणि कुस्तीक्षेत्राबद्दल सर्व काही!

11/03/2025

नियोजन...!!
मेहनत...!!
पारदर्शक निकाल...!!!१००%
हवेली अजिंक्य कुस्ती स्पर्धा २०२५.

#हवेली_तालुका_कला_क्रिडा_व_सामाजिक_संस्था_पुणे #हवेली_अजिंक्य_जिल्हास्तरीय_कुस्ती_स्पर्धा_२०२५ #मल्लविद्या

10/03/2025

आम्ही हवेली अजिंक्य...!!!
आम्ही उद्याचा महाराष्ट्र केसरी बनवतो...!!!

06/03/2025

आपणास आग्रहाचे निमंत्रण...!!!
जागतिक महिला दिन...
१५ वर्षे कुस्ती परंपरेची..!!!
१५ वर्षे लाल माती सेवेची...!!!

#हवेली_अजिंक्य_जिल्हास्तरीय_कुस्ती_स्पर्धा_२०२५.
#हवेली_तालुका_कला_क्रिडा_व_सामाजिक_संस्था_पुणे.
विक्रमी नियोजनाचे े_वर्ष
दि.०८ व ०९ मार्च २०२५.रोजी.
स्थळ:- लक्ष्मीमाता क्रीडा नगरी खडकवासला,पुणे.

03/03/2025

पुणे.जिल्हास्तरीय हवेली अजिंक्य कुस्ती स्पर्धा २०२५.
विक्रमी १५वे.वर्ष.
दि.८ व ९ मार्च रोजी खडकवासला येथे पुणे जिल्हास्तरीय हवेली अजिंक्य कुस्ती स्पर्धचे आयोजन करण्यात आले असून आपल्या पुणे जिल्ह्यातील जास्तीत मल्लांनी सहभागी व्हावी ही विनंती...!!!!
तसेच नजर चुकीने मान्यवरांचे हॅण्डल मध्ये नाव टाकायचे राहिल्यास तसेच निमंत्रण मिळाले नसेल तर संस्था दिलगिरी व्यक्त करत आहे आपणास निमंत्रण मिळाले नसेल तर हेच निमंत्रण समजून सर्व कुस्ती शोकीनांनी आणि पैलवानानी कुस्ती स्पर्धेस उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी कुस्ती क्षेत्रात वाढावी हा ऐक छोटासा प्रयत्न
आपले,
पै. भरत विश्वनाथ चौधरी
पै. भिमराव वांजळे
पै. बाबुराव थोपटे
पै समिर शेलार
पै संदिप वांजळे
पै सचिन चौधरी
श्री निखिल धावडे
तसेच संस्थेचे सर्व शिलेदार

09/02/2023
07/02/2023

#हवेली_तालुका_कला_क्रिडा_व_सामाजिक_संस्था_आयोजित
#मॅटवरील_जिल्हास्तरीय_हवेली_अजिंक्य_कुस्ती_स्पर्धा_२०२३.

13/04/2022

आपणास आग्रहाचे निमंत्रण...!!!
१० वर्षे निश्चयाची...!!!
१० वर्षे पैलवान घडविण्याची...!!!

#हवेली_अजिंक्य_जिल्हास्तरीय_कुस्ती_स्पर्धा_२०२२.
#हवेली_तालुका_कला_क्रिडा_व_सामाजिक_संस्था_पुणे.
विक्रमी नियोजनाचे े_वर्ष
दि.१४ व १५ एप्रिल रोजी.
स्थळ:- सम्राट अशोक विद्यालय,भैरवनाथ मंदिराशेजारी कर्वेनगर पुणे.

12/04/2022

्षे_विश्वासाची..!!!
्षे_कुस्तीच्या_विकासाची...!!!
#हवेली_अजिंक्य_जिल्हास्तरीय_कुस्ती_स्पर्धा_२०२२.
#हवेली_तालुका_कला_क्रिडा_व_सामाजिक_संस्था_पुणे.
विक्रमी नियोजनाचे े_वर्ष
दि.१४ व १५ एप्रिल रोजी.
स्थळ:- सम्राट अशोक विद्यालय,भैरवनाथ मंदिराशेजारी कर्वेनगर पुणे.

Photos from हवेली अजिंक्यपद कुस्ती Haveli Wrestling Champion's post 05/04/2022

#हवेली_अजिंक्य_जिल्हास्तरीय_कुस्ती_स्पर्धा_२०२२.
तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा हवेली अजिंक्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन पुण्यातील कर्वेनगर येथे होत आहे या स्टेडियमचे भूमीपूजन आज मोठ्या उत्साहात करण्यात आले त्यावेळी हवेली तालुका कला क्रिडा सामाजिक संस्थेचे संस्थापक आणि विश्वस्त व सर्व शिलेदार आणि या वर्षी स्पर्धेचे आयोजन कर्वेनगरचे सामाजिक कार्यकर्ते मा.विजयशेठ खळदकर आणि मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे स्पर्धा ही दि.१४ व१५ एप्रिल रोजी होईल.

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Pune