महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद
Operating as usual
आपण पहात आहोत झी महाराष्ट्र कुस्ती दंगल 2018 प्रसारण You Are Watching Zee Maharashtra Kusti Dangal 2018 #Hilights #RepeatTelecast ** This Video Credit Goes To Zee Entertainment Enterprises**
रुस्तम-ए -हिंद महाराष्ट्र केसरी पै. अमोल भाऊ बुचडे यांचा उपक्रम आव्हान १०८ सुर्यनमस्काराच चे .
औचित्य सौ. मिनाक्षी चौधरी (शिवछत्रपती पुरस्कार -विजेत्या,योगा प्रशिक्षीका )यांच्या मर्म ॲनलाईन योगा क्लास चा शुभारंभ सोबत शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त API श्री मिलिंद झोडगे सर
या सामील व्हा !!!
रुस्तम-ए -हिंद महाराष्ट्र केसरी पै. अमोल भाऊ बुचडे यांचा उपक्रम आव्हान १०८ सुर्यनमस्काराच चे .
औचित्य सौ. मिनाक्षी चौधरी (शिवछत्रपती पुरस्कार -विजेत्या,योगा प्रशिक्षीका )यांच्या मर्म ॲनलाईन योगा क्लास चा शुभारंभ सोबत शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त API श्री मिलिंद झोडगे सर
या सामील व्हा !!!
रुस्तम-ए -हिंद महाराष्ट्र केसरी पै. अमोल भाऊ बुचडे यांचा उपक्रम आव्हान १०८ सुर्यनमस्काराच चे .
औचित्य सौ. मिनाक्षी चौधरी (शिवछत्रपती पुरस्कार -विजेत्या,योगा प्रशिक्षीका )यांच्या मर्म ॲनलाईन योगा क्लास चा शुभारंभ सोबत शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त API श्री मिलिंद झोडगे सर
या सामील व्हा !!!
कुस्ती हेच जीवन kustihechjivan
सन 1989 साली हिस्सार (हरियाणा) येथे झालेल्या अंतर विध्यापीठ कुस्ती स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ ने द्वितीय क्रमांक मिळविला त्या प्रसंगाचे फोटो....,
विद्यापीठाच्या कुस्ती संघात सहभागी मल्ल कै. पै. संजय पाटील - महाराष्ट्र केसरी, राजाराम जोशीलकर, पै. विलास पाटील - वाकरे, मोहन पाटील- पाडळी, मारुती जाधव(बटू) - गंगापूर गारगोटी, पै. कै. श्रीकांत कळनंत्रे, पै. जालिंदर चव्हाण
- कोपार्डे कराड. सोबत बी टी भोसले सर....
चला लागू तयारीला !!
WFI ने वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे .
!! मराठी बाणा !! आपला अर्जुन वीर राहुल नाना ..
बेलग्रेड: वर्षभर खडतर DYSP चे प्रशिक्षण पूर्ण करून , करोना च्या भयंकर आजारावर मात करून मोजक्या दिवसांच्या सरावातून आपण सीनियर विश्व कप कुस्ती स्पर्धेत आपला !! मराठी बाणा !! सिद्ध केला . नाना आपल्या रणझुंजार कुस्तीचा आदर्श महाराष्ट्रातील नवोदित कुस्तिगीर भविष्यात नक्कीच घेतील ..
अर्जुनवीर राहुल नाना ... अभिमान आहे आम्हाला तुमचा !!!
!! शुभेच्छुक !!
पै. बाळासाहेब लांडगे,
सरचिटणीस महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद , सर्व कार्यकारणी , सदस्य व कुस्तिगीर
Rahul AwareRahul Balasaheb Aware
With Thanks @uww @wrestling Tv
!! मराठी बाणा !! आपला अर्जुन वीर राहुल नाना ..
बेलग्रेड: वर्षभर खडतर DYSP चे प्रशिक्षण पूर्ण करून , करोना च्या भयंकर आजारावर मात करून मोजक्या दिवसांच्या सरावातून आपण सीनियर विश्व कप कुस्ती स्पर्धेत आपला !! मराठी बाणा !! सिद्ध केला . नाना आपल्या रणझुंजार कुस्तीचा आदर्श महाराष्ट्रातील नवोदित कुस्तिगीर भविष्यात नक्कीच घेतील ..
अर्जुनवीर राहुल नाना ... अभिमान आहे आम्हाला तुमचा !!!
!! शुभेच्छुक !!
पै. बाळासाहेब लांडगे,
सरचिटणीस महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद , सर्व कार्यकारणी , सदस्य व कुस्तिगीर
Thank You @UWW @Wrestling TV
RahRahul Balasaheb AwareRahul Aware
राज्य सरकारने अखेरीस विविध खेळांच्या सरावाला परवानगी दिली.. Containment zone बाहेर सरावासाठी परवानगी!
!! धन्यवाद !!
बेलग्रेड: महाराष्ट्राची शान त्रिवार महाराष्ट्र केसरी , आंतरराष्ट्रीय पदक विजेता पै. नरसिंग यादव ( DYSP मुंबई पोलीस ) अनेक संकटांवर मात करून आपण पुन्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरलात याचाच आम्हाला सार्थ अभिमान आहे . आपल्या पुढील कारकिर्दीसाठी महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या हार्दिक शुभेच्छा !!
बेलग्रेड: येथे चालू असलेल्या सीनियर विश्व कप कुस्ती स्पर्धेत पैलवान अंशु मलिक यांनी रोप्य पदक मिळवले या स्पर्धेत रोप्य पदक पटकावणारी ती प्रथम महिला पैलवान आहे . अंशू आपले अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा .
महाराष्ट्राची शान त्रिवार महाराष्ट्र केसरी , आंतरराष्ट्रीय पदक विजेता पै. नरसिंग यादव ( DYSP मुंबई पोलीस ) अनेक संकटांवर मात करून आपण पुन्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरलात याचाच आम्हाला सार्थ अभिमान आहे . आपल्या पुढील कारकिर्दीसाठी महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या हार्दिक शुभेच्छा !!
Individual World Cup I Qualification I FS-74kg: NARSINGH (IND) v. Kubilay CAKICI (GER)
Show us some love on these platforms too.
Facebook: https://www.facebook.com/Wrestlingtvi...
Instagram: https://www.instagram.com/wrestlingtv...
Twitter: https://twitter.com/wrestlingtvIND
#wrestlingbout #wrestlingmatch #wrestlingindia #bajrangpunia #ravikumar #vineshphogat #deepakpunia #rahulaware #कुश्ती #kushti #WrestlingTV #wrestling #wrestlingtvindia #wrestlinglive #wrestling2020 #Dangalkadum💪 #Olympicwrestling #Wrestlingindialive #wrestlingvideo
महाराष्ट्र केसरी 2006
16 डिसेंबर 2006 रोजी बारामती मुक्कामी झालेल्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत पैलवान अमोल बुचडे यांनी बाजी मारत 45 वा महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी होण्याचा मान मिळवला होता. आज या कुस्तीला 14 वर्षे पूर्ण होत आहेत.
wrestlingtv.in 13 hours ago 0Comments 47Views 0Likes Individual World Cup I Quarterfinal I WW-57kg: ANSHU (IND) v. MERTENS (GER) 0000000 About Kunal Dhyani Kunal is young and upcoming sports reporter & sports Tech enthusiast. He eats & breathes the sport of wrestling and follows the Indian and global wrestling to....
57 किलो, वजनाची महिला कुस्तीगीर अंशु , अंतिम फेरीत दाखल ,
अंशुने बेलग्रेड येथे चालू असलेल्या 2020 च्या इंडीविजुअल वर्ल्डकपच्या अंतिम फेरी मध्ये प्रवेश केला आहे.पात्रता फेरीत तिने अझरबैजानची कुस्तीगीर अलोना कोलेनिसचा –-२ गुणांनी पराभव केला आणि उपांत्यपूर्व फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात तिने जर्मनीची कुस्तीपटू लॉरा मर्टेन्सवर –-१ गुणांनी मात करुन उपांत्य फेरी गाठली.उपांत्य फेरीच्या फेरीत तिने रशियन कुस्तीपटू वेरोनिका चुमिकोव्हाचा 7-4 गुणांनी पराभव केला आणि अंतिम फेरी गाठली.
आज सुवर्ण पदकाच्या कुस्तीत अंशू चा सामना मॅसेडोनियन कुस्तीपटू अनातासिया निकिता शी होईल , अंशू सुवर्णपदकासाठी हार्दिक शुभेच्छा !!
!! शुभेच्छुक !!
ललित बाळासाहेब लांडगे
कार्यालयीन चिटणीस , महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद व संपूर्ण कुस्ती परिवार
! भावपूर्ण श्रद्धांजली !
भारताचे पहिले हिंदकेसरी पैलवान श्रीपती खंचनाळे
सौजन्य
मुंबई tak जेष्ठ पत्रकार कु. हरिता पुराणीक
कुस्ती हेच जीवन kustihechjivan
*महाराष्ट्र केसरी व रुस्तम हिंद केसरी पै- अमोल बुचडे* वाढदिवस विशेष लेख.
*घरातूनचं मिळाले कुस्तीचे बाळकडू*..!
घरामध्ये कुस्तीमय वातावरण असल्यामुळे पैलवान अमोल बुचडे भाऊंनी वयाच्या दहाव्या वर्षी वडील प्रभाकर बुचडे व किसान काका याच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती सरावाला आगरवाल तालमीतुन केली. अमोल भाऊंचे वडील पै.प्रभाकर बुचडे हे राष्ट्रीय स्पर्धेत चमकले असून त्याचे काका किसन बुचडे सर यांनी राष्ट्रीय विद्यापीठ कुस्ती स्पर्ध्येत पदके मिळवलेली आहेत . त्यामुळे पै. अमोल बुचडे याना कुस्तीचे बाळकडू घरातूनच मिळाले. त्यांनी १९९५-९६ साली विभागीय स्पर्ध्येत सुवर्ण पदक मिळवून आपल्या यशस्वी कार्यकीर्दीची सुरवात केली.१९९५ साली पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनी मध्ये त्यांनी प्रवेश मिळवला . त्यानंतर त्यांनी एक वर्षा नंतर कोल्हापूर च्या क्रीडा प्रबोधिनीत १९९६ साली प्रवेश घेतला.
*क्रीडा प्रबोधिनी कोल्हापूर ते महाराष्ट्र केसरी, रुस्तम हिंद केसरी गदे पर्यंत चा प्रवास*..!
पैलवान अमोल बुचडे भाऊंची कुस्तीची खरी सुरवात झाली तर ती क्रीडा प्रबोधिनी मधील कुस्ती कोच राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते श्री. राम सारंग सर याच्या मार्गदर्शनाखालीं . राम सारंग सरांच्या कडे कसून सरावाला सुरवात केल्या नंतर पै. अमोल बुचडे याच्या कुस्तीतील प्रगतीचा आलेख वाढतच चालला होता. त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्पर्ध्ये मध्ये सहभागी होऊन कुस्ती मध्ये भरीव अशी कामगिरी करण्यास सुरवात केली होती. १९९७-९८ साली राज्य स्तरीय कुस्ती स्पर्ध्येत रौप्य पदक, दिल्ली येथे झालेल्या ४४ व्या शालेय राष्ट्रीय कुस्ती स्पर्ध्येत सहभाग, जळगाव येथे झालेल्या १९ वर्षाखालील कुस्ती स्पर्ध्येत ७० किलो गटात कास्य पदक, पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्ध्येत ग्रीको-रोमन ७६ किलो मध्ये रौप्य पदक, तर ४ ते ६ जुलै २००१ साली तेहरान ( इराण ) येथे झालेल्या आशियाई ग्रीको-रोमन कॅडेट कुस्ती स्पर्ध्येत प्रथमच आंतराष्ट्रीय स्थरावर सहभाग नोंदवत पाचवे स्थान मिळवले. तसेच २००२ साली पिंपरी चिंचवड केसरी किताबाचा मानकरी झाला.
२००३ साला पासून पै.अमोल बुचडे याना भावी महाराष्ट्र केसरी म्हणून तमाम कुस्ती शौकीन पाहू लागले. त्यासाठी ३ वेळ कसून सराव करत महाराष्ट्रातील अनेक नावाजलेल्या मल्लाना पराभूत करत महाराष्ट्र केसरी च्या दृष्टीने पुढे एक एक पाऊल टाकण्यास सुरवात केली होती. सुरवातीला २-३ वेळा अपयश आले नंतर २००६ साली बारामती मुक्कामी झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्ध्येत अनेक धक्कादायक निकालाची नोंद करत *४५ वा " महाराष्ट्र केसरी " किताबाचा मानकरी* ठरले. त्यानंतर नुसते महाराष्ट्र केसरी वरती समाधान न मानता हिंद केसरी स्पर्ध्ये च्या तयारी साठी मामासाहेब मोहळ कुस्ती संकुलात पुन्हा कसून कुस्ती सरावाला सुरवात केली. औरंगाबाद येथे झालेल्या हिंद केसरी स्पर्ध्ये मध्ये हिंद केसरी होण्याचे स्वप्न बाळगून भाग घेतला परंतु त्या स्पर्ध्येत त्यांना तिसऱ्या क्रमांक वरती समाधान मानावे लागले. त्या नंतर थोड्याच दिवसांनी डिसेंबर २०१० साली झालेल्या रुस्तम हिंद केसरी कुस्ती स्पर्ध्येत *पंजाबच्या कमलजितला ५-३ गुण फरकाने पराभूत करत अनेक दशकांनी "रुस्तम हिंद" किताब महाराष्ट्राला मिळवून देण्याचा पराक्रम केला*.
*शास्त्रशुद्ध कुस्ती विश्लेषक म्हणून नावलौकिक*
दोन वर्षांपूर्वी पुणे, बालेवाडी येथे झालेल्या महाराष्ट्र मधील कुस्ती दंगल मध्ये अमोल भाऊने त्यांच्यामधील एका वेगळ्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन दिले ते म्हणजे कुस्ती निवेदनाच्या माध्यमातून कुस्तीमधील बारकावे व डावाची माहिती शास्त्रशुद्ध पद्धतीने लोकांच्या समोर मांडण्याचा. संपूर्ण लिगमध्ये एक सुंदर प्रकारे कुस्ती चे संपूर्ण विश्लेषण अचूक टायमिंग साधत केले.
*अनेक खेळाडूंचे प्रेरणास्थान*
एक खेळाडू मधून चांगले नाव कमावले नंतर अमोल भाऊ आज शेकडो मल्लांना घडवण्याचं काम करत आहेत. त्रिवार महाराष्ट्र केसरी पै. विजय चौधरी, अक्षय शिंदे, समीर देसाई, आंतरराष्ट्रीय पैलवान उत्कर्ष काळे यासारख्या अनेक मल्लांना मोलाचे मार्गदर्शन अमोल भाऊच्या माध्यमातून मिळालेलं आहे.पुणे येथील अमोल बुचडे स्पोर्ट अकॅडमी येथील कुस्ती संकुल मध्ये शेकडी मल्ल कुस्तीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेत आहेत. सर्व सोयींयुक्त असलेले या कुस्ती संकुल साठी अमोल भाऊंनी खूप मोठे कष्ट घेतले आहेत. बाहेरच्या देशातील कुस्ती तंत्र इथल्या मुलांना माहिती मिळावी साठी बाहेरच्या देशातील कुस्ती प्रशिक्षकाना थोड्या दिवसांसाठी या संकुल मध्ये बोलावण्यात आले होते. सध्या रेल्वे खर्यात कार्यरत असलेले अमोल भाऊ आपल्या कामातून वेळ काढत आज ही आपल्या रांगड्या कुस्तीला संपूर्ण वेळ देत लाल मातीची सेवा करत आहेत.यातून कुस्ती खेळासाठी असलेली तळमळ नक्कीच दिसून येते.
*महाराष्ट्र केसरी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोलाचे योगदान.*
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे कुस्तीला जास्तीत जास्त सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न करताना दिसते आहे. यासाठी अमोल भाऊंचे खुप मोठे पाठबळ सोशल मीडिया टीमला मिळत असते. तसेच चालू वर्षी बालेवाडी येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यापासून ते स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्या पर्यंत अमोल भाऊंचा खुप मोठा वाटा होता.
आज अमोल भाऊ जरी कुस्ती मधून निवृत्त झाले असले तरी त्यांनी कुस्तीला दिलेले योगदान महाराष्ट्रातील कुस्ती शौकीन कधीच विसरू शकणार नाही.
महाराष्ट्र केसरी, रुस्तुम हिंदकेसरी व आंतरराष्ट्रीय पैलवान अमोल बुचडे भाऊ आपणांस कुस्ती हेच जीवन परिवार व महाराष्ट्र मधील तमाम कुस्ती शौकिनांच्या तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद
*पै.रामदास देसाई*
संकल्पक- कुस्ती हेच जीवन
Whatsapp-9594995065
Amol Buchade Amol Buchade sports Foundation (A.B.S.F. Volleyball Club) Amol Buchade sport Foundation
! भावपूर्ण श्रद्धांजली !
भारताचे पहिले हिंदकेसरी पैलवान श्रीपती खंचनाळे यांचे दुःखद निधन .
शोकाकुल ....
पै. बाळासाहेब लांडगे
सरचिटणीस
महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद , कार्यकारणी सदस्य , प्रतिनिधी
रुस्तम - ए - हिंद , महाराष्ट्र केसरी पै. अमोल बुचडे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
!! शुभेच्छुक !!
पै. बाळासाहेब लांडगे
सरचिटणीस , महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद व संपूर्ण कुस्ती परिवार
रुस्तम - ए - हिंद , महाराष्ट्र केसरी पै. अमोल बुचडे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
!! शुभेच्छुक !!
पै. बाळासाहेब लांडगे
सरचिटणीस , महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद व संपूर्ण कुस्ती परिवार
[12/14/20]
रुस्तम - ए - हिंद , महाराष्ट्र केसरी पै. अमोल बुचडे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
!! शुभेच्छुक !!
पै. बाळासाहेब लांडगे
सरचिटणीस , महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद व संपूर्ण कुस्ती परिवार
Amol BuchadeAmol BuchadeAmol Buchade Absf
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष मा. श्री.शरदचंद्र जी पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! !! जीवेत् शरद: शतम् !!
!! शुभेच्छुक !!
पै. सुरेश गजानन पाटील
खजिनदार , महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद व संपूर्ण कुस्ती परिवार
आमची ऊर्जा , पैलवानांचे सर्वेसर्वा , महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष मा. श्री.शरदचंद्र जी पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
!! जीवेत् शरद: शतम् !!
!! शुभेच्छुक !!
ललित बाळासाहेब लांडगे
कार्यालयीन चिटणीस , महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद व संपूर्ण कुस्ती परिवार
पैलवानांचे सर्वेसर्वा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष मा. श्री.शरदचंद्र जी पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
!! जीवेत् शरद: शतम् !!
!! शुभेच्छुक !!
पै. बाळासाहेब लांडगे
सरचिटणीस , महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद व संपूर्ण कुस्ती परिवार
पैलवानांचे सर्वेसर्वा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष मा. श्री.शरदचंद्र जी पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
!! जीवेत् शरद: शतम् !!
!! शुभेच्छुक !!
पै. बाळासाहेब लांडगे
सरचिटणीस , महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद व संपूर्ण कुस्ती परिवार
पैलवानांचे सर्वेसर्वा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष मा. श्री.शरदचंद्र जी पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
!! जीवेत् शरद: शतम् !!
!! शुभेच्छुक !!
पै. बाळासाहेब लांडगे
सरचिटणीस , महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद व संपूर्ण कुस्ती परिवार
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उत्कृष्ट रेकॉर्डर नाशिक विभागातील उत्कृष्ट पंच श्री चेतक बलकवडे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Wrestling Federation of India is the winner of Best National Sports Federation. This is a great achievement congratulations to Wrestling Federation of India
उत्तम संघटक , महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेचे संस्थापक कुस्ती भूषण स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाची शिकवण देणाऱ्या महामानवाच्या
स्मृतींना या निमित्ताने विनम्र अभिवादन.
!! धन्यवाद !!
सकाळ वृत्तसेवा व आघाडीचे क्रीडा पत्रकार पैलवान मतीन शेख
*स्व विजय उतमराव पाटील यांना*
*भावपूर्ण श्रद्धांजली*
आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तमराव पाटील यांचे चि.उशांत क्रीडा व्यायाम मंडळाचे विश्वस्थ विजय उत्तमराव पाटील यांच अपघाती निधन झाले आहे ते राज्यस्तरिय कुस्तीगीर होते .
!! शोकाकुल !!
पै. बाळासाहेब लांडगे
सरचिटणीस
महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद
I conduct group / personalised swimming classes for age groups 5 and above. Time slots available Mon-Fri:10am-12pm Eve: 5pm-6pm Sun :9am - 11am
Fitness studio for ladies.Floor exercises and no equipments yet guaranteed results.Also the best way to exercise and get rid of medical issues.Join soon !!
Star Beauty and Gym was established in 2008 with the aim of creating an environment for ladies where they can amend their physical health along with other aspects of a healthy mind and body.
We help people to be more healthier and that to by counseling them with tips on lifestyle changes which are easy to follow and thus can be easily implement
If you want to get in shape and keep yourself fit AND have fun, this is the place for you!
Bodypower Gyms Amanora is a premium fitness and health venue where the best training equipment and service are provided to our members. We are located within the Amanora Club and The Fern Hotel. Come visit us today and let our team of professional trainer
Helping trekkers since 2007. Our Website and this page acts as a user guide. Feel free to contact us for any questions related to trekking in Maharashtra.
We assist individual's change their lifestyle, improve their Health Status and Live young by doing simple changes in their Eating Pattern and Exercise Routine.Along with Food, Clothes & Shelter, Good Health has become the 4th Necessity and we assist in it
You get results at this place. We help people lose fat, build muscle, get fitter and to manage obesity related diseases with our personalised programs.