18/05/2021
editing order graphics
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Finolex Cable Pvt Ltd, Pune, Pune.
18/05/2021
editing order graphics
19/02/2021
*धारदार समशेरीच्या जोरावर अनेक राज्यं उभी राहिली आणि मातीतही मिळाली, परंतु हातात नांगर धरून काळ्या आईची सेवा करत चिरायू स्वराज्य उभे करण्याची अद्भुत किमया फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजच करू जाणे..*
छत्रपती शिवाजी महाराजांना शिवजयंती निमित्त शत शत नमन..!
19/02/2021
#जगातभारी_१९फेब्रूवारी
आज पण जेव्हा सऱ्याद्री पर्वत रांगा मधून सूर्य निघतो तेव्हा अस वाटत की छत्रपती शिवाजी महाराज भगवा निशाण हातात घेऊन येत आहेत.🚩🚩🚩
Happy birthday kasturi.stay always Happy.you are dreams come true.gbu.❤️❤️
17/01/2021
फक्त वयानी माझ्यापेक्षा लहान आहे पण आईपेक्षा जास्त माया लावते.रोज फोन करून दादा जेवलास का ,बरा आहेस का,काळजी घे अशी माझी विचारपूस करते. अशी माझी छोटी बहिण तिला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा..
फक्त वयानी माझ्यापेक्षा लहान आहे पण आईपेक्षा जास्त माया लावते.रोज फोन करून दादा जेवलास का ,बरा आहेस का,काळजी घे अशी माझी विचारपूस करते. अशी माझी छोटी बहिण तिला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.. 🙏🙏🎊🎂🎈
शृंगार होता संस्काराचा
अंगार होता हिंदवी स्वराज्याचा
शत्रु ही नतमस्तक होई जिथे
असा पुत्र होता आमच्या
छत्रपती शिवरायांचा
ज्यांच्या शोर्यानीं लिहली
पराक्रमाची गाथा
त्या महाराजांच्या चरणी सदैव
झुकतो आमचा माथा....
🙏🙏🙏
14/01/2021
माझ्या सर्व मित्रांना व नातेवाईकांना मकरसंक्रांतीच्या खुप खुप शुभेच्छा...
प्रत्येकाला तीळ गुळ घेऊन येऊ शकत नाही त्यामुळे असेच गोड बोलत रहा 😍 माझं काही चुकलं तर मोठ्या मनाने माफ करत जा🙏 आयुष्य खूप लहान आहे त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक क्षण मस्त हसत खेळत जगा.
🙏🙏🙏
13/01/2021
# skuba diving