नमस्कार, मी शंभूराज खामकर
आमचा मिठाईचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय आम्ही गेली 50 वर्षापासुन यशस्वीपणे करतो आहे.
तरी आम्ही आता अजून जोमाने व्यवसाय विस्तारित करत आहोत आणि त्याची सुरुवात पुण्यातून आमचे सुप्रसिद्ध कंदी पेढे आणि मिठाई घरपोच डिलिवरी देण्यापासून करत आहोत आणि लवकरच उर्वरित शहरांमध्ये टप्या टप्याने पण सुरू करू तरी मला तुमची या कामी साथ हवी आहे.
तरी अधिक माहितसाठी आणि ऑर्डर देण्यासाठी खालील नंबरवर व्हॉट्स ऍप कीवा संपर्क साधावा. तुमचे मार्गदर्शन आणि सहकार्य हीच अपेक्षा.
फेसबुक http://www.facebook.com/khamkarsweets
खामकर बंधू मिठाईवाले...
9822500374
9970969895
9822459785
Khamkar Sweets We like to serve you our Famous Kandi-Pedha, Barfi, Farsan & Namkeen.
06/12/2017
06/12/2017
06/12/2017
06/12/2017
06/12/2017
06/12/2017
06/12/2017