16/09/2026
🎶 नाद योग शिकण्याची सुवर्णसंधी!🎶
🕉️ नाद योग — शिका मोफत!
“महाराष्ट्र योग शिक्षक संघ & मनुश्री योग” यांच्या संयुक्त विद्यमाने
“नादातून ध्यान • ध्यानातून जागरूकता • जागरूकतेतून आत्म-अनुभूती”
📅 दिनांक: २७ सप्टेंबर २०२६
⏰ वेळ: सकाळी १० वाजता
📍 ठिकाण: मनुश्री योग, साईज्योत पार्क, रहाटणी, पुणे
✨ या प्रशिक्षणात शिकाल:
• नाद योगाची मूलभूत संकल्पना व विज्ञान
• ॐकार व मंत्रनाद
• सप्त स्वर व ध्वनी-कंपनांचा परिचय
• 7 Chakra Balancing ची मूलभूत साधना
• Singing Bowl व Sound Healing Instruments चा परिचय
• ध्वनीच्या माध्यमातून ध्यान
• Group Sound Meditation ची मूलभूत पद्धत
• श्वास • नाद • ध्यान यांचा समन्वय
• नियमित नाद साधनेची पद्धत
🌈 7 Chakra Balancing + Naad Yoga
ध्वनी, स्वर, मंत्र आणि कंपनांच्या माध्यमातून “चक्र ध्यान व संतुलनाची साधना” अनुभवण्याची संधी.
🧘♀️ नाद योगाचा अनुभव घ्या — मन शांत करण्यासाठी, ध्यान अधिक सखोल करण्यासाठी आणि आत्म-अनुभूतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी.
🎁 विशेष संधी
नाद योगाचे मू�