एक डाव फक्त....
शांत राहायचं हा.... 😎🤫
DAYA SIR FANS.
Training commandos
14/08/2025
🇮🇳 I love my india 🇮🇳
Commando academy satara
9011654643
28/07/2025
🧿 बायको म्हणजे घराची राणी आणि आयुष्याची साथीदार होय तिच्यासोबतचे प्रत्येक आव्हान म्हणजे एक नवी संधीच असते.
"संघर्षाच्या वाटेवर तीच प्रेम आणि साथ हीच खरी ताकद आहे माझी.
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक खंबीर बायको असते असे म्हणतात पण आरती मागे नाही माझा बरोबरच असते. त्यामुळे मी कधीच मागे पडलो नाही
आरती म्हणजे फक्त प्रेम नाही, तर ती एक विश्वास, एक आधार आणि एक प्रेरणा आहे माझी...काळूबाई i लव्ह you वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🧿🥰😘
10/01/2025
# शिवांश दयानंद शितोळे....
आज दादा चा वाढदिवस नाही तर माझा आयुष्यातला एक अनमोल क्षण आहे.. ज्याचा जन्माने माझा आयुष्याला एक वेगळं वळण दिल.. आणि तेव्हापासून i am chenj ✌️💪
15/08/2024
🇮🇳 वंदे मातरम 🇮🇳
कमांडो अकॅडेमि सातारा
आर्मी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण 💪✌️ 9011654643
06/03/2024
सातारा गौरव पुरस्कार 🏆🏅🏆🥇
Building future of children's in Army police recruitment field ✌️✌️✌️
Thank you so much
12/08/2023
खूप मोठं वादळ🌪️ आहे माझ्या अंगात पण मला शांत💮 राहायला खूप आवडतं ☺️
09/07/2020
Commando Academy Satara
dAya sir mob 9011654643
21/02/2020
*मला सांगायला आनंद होत कि आहे नुकत्याच झालेल्या इंडियन आर्मी भरती मध्ये आपल्या अकॅडमी चा रिझल्ट सर्वात जास्त लागला सर्वात जास्त मुले आपल्याकडे भरती झाली तुम्ही खूप म्हणजे खूप सपोर्ट केला असाच सपोर्ट कायम राहू द्या मी तुम्हाला आपल्या ॲकॅडमी चा रिझल्ट चा बॅनर सेंड करत आहे तो तुम्ही तुमचा डीपी ठेवा स्टेटस ठेवा कारण की मुलांना माहीत नसतं उगाच मुले-मुली भरकटतात कोणत्याही अकॅडमीच्या नादाला लागतात आणि वर्षानुवर्ष वाया घालतात आपला हा रिझल्ट फक्त सहा महिन्यांचा आहे त्यामुळे आपल्या सर्व नातेवाईकांना भाऊ बहिणीला आपल्या ॲकॅडमी बद्दल माहिती मिळावी व त्यांचे उज्वल भविष्य साकार व्हावे यासाठी आपण थोडी मदत करू.*
*तुमचं प्रेम ❤ + माझे कष्ट💪 = येणाऱ्या पिढीचे उज्वल 👮♀👮♂ भविष्य 🇮🇳*
*Commando academy satara*
*पोलीस, आर्मी , स्टाफ सिलेक्शन भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र*
*Daya sir 9011654643*
12/12/2019
Commando acd #9011654643*
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Commando Training Camp JakatWadi
Satara
Opening Hours
| Monday | 9am - 5pm |
| Tuesday | 9am - 5pm |
| Wednesday | 9am - 5pm |
| Thursday | 9am - 5pm |
| Friday | 9am - 5pm |
| Saturday | 9am - 5pm |
| Sunday | 9am - 5pm |