I love Khamgaon
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from I love Khamgaon, School Sports Team, Ramoji Film City Main Rd, Secunderabad.
15/04/2022
The great RAMOJI filmecity , Haydrabad
*पावनखिंड*
मेळघाटाच्या जंगलात दोन वाघ असतात,
दोघेजण अगदी जवळचे आणि जुने मित्र असतात. लहानाचे मोठे एकत्र झाले, खूप काही शिकले, जंगल पाहिले, जंगलाचे कायदे-समजून घेतले, एकत्र शिकार केली ... खूप काही, पण एक दिवस एका *फालतू* कारणामुळे त्यांच्यात भांडण होवून आणि दोघे वेगळे होतात. बरीच वर्षे जातात दोघांनाही त्यांची जीवनसाथी मिळते मुले होतात.
एकदिवस त्यातील एका वाघाचे विवळणे दुसऱ्याला ऐकू येते. दुसरा त्या दिशेने जातो पाहतो तर काही *कुत्र्यांनी* त्याच्या परिवारावर हल्ला केलेला असतो आणि त्यामध्ये तो परिवाराला वाचवण्याच्या नादात गंभीर जखमी झालेला असतो.
दुसरा वाघ त्या कुत्र्यांना केळीच टरफल काढल्यासारखं फाडतो आणि घरी जातो. त्याचा मुलगा त्याला विचारतो *"पप्पा तो आता तुमचा मित्र नाही तुमची भांडणं झाली, मग तुम्ही त्याच्या मदतीला का धावून गेला?"*.
वाघ म्हणतो, *"बाळा मैत्री एवढी पण कमजोर असू नये की कुत्र्यांना पण ती बळ देईल"
*"फालतू कारणांमुळे किंवा गैरसमजुतीमुळे वाघासारख्या मित्रांना दूर नका करू जेणेकरून कुत्र्यांना बळ येईल"
आग्रा भेटीच्या वेळी *ताजमहाल* बघत असताना *शिवाजी महाराज* म्हणाले, "अलौकिक, नेत्राचे सार्थक व्हावे अशी सुदंर इमारत आहे."
तेव्हां राजांच्या शेजारी उभे असलेले *सभांजी* राजे म्हणाले," आबासाहेब आपणही अशी इमारत बांधू ना."
त्यावर शिवाजी महाराज बोलले,"बाळराजे तुम्ही अजून लहान आहात,तरी पण लक्षात ठेवा – गादीवर येणारा प्रत्येक सम्राट आपल भव्य *थडगं* उभारण्यात आपली निम्मी सपंत्ती खर्ची घालत असतो. आपल्या मागे आपल नांव रहावं, हीच त्यामागे उत्कट इच्छा असते. बाळराजे, माणसाने जगात येऊन असं काही कार्य करावं, कि त्याला आपल नांव राहण्यासाठी थडगं बाधंण्याची पाळी येऊ नये.
*जीवन अस जगाव, कि उज्वल कीर्तीचा दरवळ सदैव मागे रहावा" !!*
💐💐 *शुभ सकाळ* 💐💐
*|| जय भवानी, जय शिवाजी....||*
27/03/2017
18/12/2016
Nice pic
11/10/2016
दारी झेंडूची फुले,
हाती आपट्याची पाने,
या वर्षाच्या लुटूयात
“सद्-विचाऱ्यांचे सोने!”
दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Ramoji Film City Main Rd
Secunderabad
501512