25/11/2025
Congratulations Shraddha winning
Bronze Medal in Khelo India University Games Group Event
shooting sports equipment & setup
25/11/2025
Congratulations Shraddha winning
Bronze Medal in Khelo India University Games Group Event
20/10/2024
शस्त्रपूजा #दशहरा
21/07/2024
Gurupournima
14/04/2024
Reflecting on Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar’s legacy: Justice, Equality, and Unity – values we should uphold every day.
#आंबेडकर
14/04/2024
09/04/2024
🔫 *चला बंदूक चालवायला* 🔫
☀️उन्हाळी शिबिर ☀️
*१० एप्रिल ते ३० एप्रिल*
*मॉडेल रायफल शूटिंग🎯 अकॅडमी घेवून येत आहे उन्हाळी शिबिर*
📌 *या मध्ये शिकाल*
▪️बंदूक चालवायला
▪️बंदुकीची निगा राखायला
▪️बंदुकीचे प्रकार
▪️बंदुकीचे नियम
📌 *आजुन काय काय असेल*
▪️योगा
▪️प्राणायाम
▪️माईंड प्रोग्रामिंग
▪️मेडीटेशन
▪️आत्मविश्वास वाढवणे
▪️खेळाडू वृत्ती
🎯 *होणारे फायदे*
🔹️१० वी व १२ मध्ये २५ पर्यंत अधिक गुण
🔹️जिल्हास्तर ते ओलंपिक पर्यंत स्पर्धेत सहभागी होण्याची संधी
🔹️खेलो इंडिया च्या माध्यमातून दरवषी ५,००,०००/- पर्यंतची स्कॉलरशीप
🔹️RDC, TSC, NCC व G.V. मावळणकर सारख्या कॅम्प v स्पर्धेत सहभाग.
📍पत्ता:- *मॉडेल रायफल शूटिंग अकॅडमी IMS शाळेत जुळे सोलापूर.*
💠 वेळ:-
सकाळी ७ ते १० व
संध्याकाळी ४ ते ७
या वेळेत रोज १ तास सराव
🔺️फी.१५००/-🔻
📞संपर्क:-
*अविनाश पुरी*
9158585869
*अलीशा पुरी*
9158585874
💠SOCIAL MEDIA LINKS:
⏩️Instagram page- https://www.instagram.com/model_rifle_shooting_academy?igsh=YjBoMDF2eXVxNjc2
⏩️page-
https://www.facebook.com/rifleshootingacademysolapur?mibextid=ZbWKwL
💠SOCIAL MEDIA LINKS:
⏩️Instagram page-10th April https://www.instagram.com/model_rifle_shooting_academy?igsh=YjBoMDF2eXVxNjc2
⏩️page-
https://www.facebook.com/rifleshootingacademysolapur?mibextid=ZbWKwL
30/03/2024
Happy Holi 🥳🥳🥳 to you too! May this festival of colors bring joy, happiness, and vibrant hues to your life!
27/03/2024
🔆 *SUMMER CAMP* 🔆
▪️ *10th April to 30th April*▪️
*🔫वैशिष्ट्य*
🔹 योगा • मेडिटेशन माईंड प्रोग्रॅमिंग
🔹 खिलाडू वृत्ती आणि दृष्टिकोन
🔹आत्मविश्वास
🔫 *10 मिटर इनडोअर शूटिंग रेंज*
❇️ रायफल व पिस्तोल चालवण्याचे प्रशिक्षण.
❇️ बोर्ड परिक्षेत १० वी व १२ वी च्या विध्यार्थांना अतिरिक्त २५ गुणांची वाढ.
❇️ नेमबाजीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना
शिक्षणासाठी तसेच सरकारी नोकरीसाठी
राखीव जागा.
❇️ वयाची व शिक्षणाची कसलीही अट नाही.
❇️ दररोज १ तास सराव.
💰 *फि 1500/- सरावासाठी रायफल,*
{} गोळ्या व टार्गेट दिले जाईल.{}
🌀वेळ :
▪️सकाळी ७ ते १० व
▪️सायंकाळी ४ ते ७
⭕ 🎯 *MODEL* 🎯⭕
🥷रायफल शूटिंग अकॅडमी 🥷
_दुसरा मजला, इंडियन मॉडेल स्कूल,_
_जुळे सोलापूर, सोलापूर._
🔸अविनाश पुरी-91 58 58 58 69
🔸अलिशा पुरी- 91 58 58 58 74
े
24/03/2024
Happy Holika wishes to you too! May this festival bring joy, prosperity, and the triumph of good over evil into your life.
12/03/2024
Benifits of Meditation 🧘♂️🧘♀️...
Reduce Stress
Improve Sleep
Regulates Heart Rate
Makes You Happier
Promotes Positive Mood
#🧘♀️ #🧘♂️
08/03/2024
"Here's to strong women: may we know them, may we be them, may we raise them."