solapur_kusti_mahasangh

  • Home
  • solapur_kusti_mahasangh
Directions Website

solapur_kusti_mahasangh solapur_kusti_mahasangh
(2)

12/10/2026

पैलवान सिकंदर शेख ने मदिन ईराणी ला एकचाक डावावरती आसमान दावले

11/10/2026

पैलवान विश्वचरण सोलंकर विरुद्ध पैलवान श्रीपाद ढेकळे

11/10/2026

बिरदेव गोरड सदाशिवनगर कुस्ती मैदान विजय

🔥🤼 जेव्हा भारतीय कुस्तीचा रुबाब जगाने पाहिला… तेव्हा नाव होतं रुस्तम-ए-हिंद दारा सिंग! 🇮🇳💪भारतीय कुस्तीचा इतिहास जेव्हा ...
11/10/2026

🔥🤼 जेव्हा भारतीय कुस्तीचा रुबाब जगाने पाहिला… तेव्हा नाव होतं रुस्तम-ए-हिंद दारा सिंग! 🇮🇳💪

भारतीय कुस्तीचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा दारा सिंग यांचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल. आपल्या अफाट ताकदीने, चपळाईने आणि जिद्दीने त्यांनी केवळ कुस्तीच्या मैदानावरच नाही, तर कोट्यवधी भारतीयांच्या मनावर राज्य केलं. ❤️🚩

पण त्यांच्या कारकिर्दीतील एक लढत आजही कुस्तीप्रेमींच्या चर्चेत असते… ती म्हणजे दारा सिंग विरुद्ध महाकाय किंग काँग! 🔥

किंग काँग म्हणजेच एमिल झाया… अवाढव्य शरीरयष्टी आणि प्रचंड वजनासाठी ओळखला जाणारा पैलवान. त्याच्यासमोर अनेक मल्लांना ताकदीचं आव्हान असायचं. पण दुसरीकडे होते आपले दारा सिंग—भारतीय कुस्तीच्या परंपरेत घडलेले, जिद्दीने पेटलेले आणि आत्मविश्वासाने भरलेले मल्ल! 💪🤼

या दोघांच्या लढतीचे किस्से आजही कुस्तीप्रेमी मोठ्या अभिमानाने सांगतात. किंग काँगला उचलून रिंगबाहेर फेकल्याचा गाजलेला प्रसंग तर कुस्तीच्या जगातील सर्वाधिक चर्चिल्या जाणाऱ्या आठवणींपैकी एक आहे. या लढतीने दारा सिंग यांच्या लोकप्रियतेला एक वेगळीच उंची मिळवून दिली.

दारा सिंग हे केवळ एक पैलवान नव्हते, तर ते भारतीय ताकदीचं, जिद्दीचं आणि आत्मविश्वासाचं प्रतीक होते. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने जगाला दाखवून दिलं की, खरी ताकद केवळ शरीराच्या आकारात नसते, तर ती जिद्द, कौशल्य आणि हिंमत यांमध्येही असते! 🔥🇮🇳

आजही लाल मातीचा सुगंध, आखाड्यातील डावपेच आणि जुन्या कुस्त्यांचे किस्से निघाले की दारा सिंग यांचं नाव आदराने घेतलं जातं. काळ बदलला, पिढ्या बदलल्या; पण या महान मल्लाची ओळख आजही कायम आहे.

💥 दारा सिंग म्हणजे रुबाब, ताकद आणि भारतीय कुस्तीचा अभिमान!
🚩 लाल मातीचा वारसा जपूया, कुस्तीचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया!

🤼‍♂️ सोलापूर कुस्ती महासंघ 🚩

तुमच्या मते भारतीय कुस्तीच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली पैलवान कोण? कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇🔥

प्रत्येक मोठ्या पैलवानामागे संघर्षाची एक अनोळखी कहाणी असते! 💪🔥आज त्याचा घाम कुणाला दिसत नाही, त्याचा त्याग कुणाला कळत ना...
11/10/2026

प्रत्येक मोठ्या पैलवानामागे संघर्षाची एक अनोळखी कहाणी असते! 💪🔥

आज त्याचा घाम कुणाला दिसत नाही, त्याचा त्याग कुणाला कळत नाही… पण एक दिवस त्याची मेहनत संपूर्ण मैदानाला दिसते! 🏆🤼‍♂️

आज दुर्लक्षित आहे… पण उद्या इतिहास घडवू शकतो! 🚩❤️

11/10/2026

पैलवान दत्ता बोडरे विजय मगराचे निमगाव
कोणत्या डावावर विजय मिळवला कमेंट करून सांगा

11/10/2026

लाल मातीतील दोन वाघ पैलवान दादा शेळके व पैलवान तुषार दुबे पुणे येथे चालू असलेल्या MPSC आंदोलनाला पाठिंबा तुमचा पाठींबा असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा

🚩 महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासातील दोन सुवर्णरत्ने! 🏆🔥🔱 पहिले हिंदकेसरी पैलवान श्रीपती खंचनाळे💪 पहिले महाराष्ट्र केसरी ...
11/10/2026

🚩 महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासातील दोन सुवर्णरत्ने! 🏆🔥

🔱 पहिले हिंदकेसरी पैलवान श्रीपती खंचनाळे
💪 पहिले महाराष्ट्र केसरी पैलवान दिनकर दह्यारीकर

या महान पैलवानांनी आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राच्या लाल मातीचा मान वाढवला! 🙏❤️

कुस्ती हा फक्त खेळ नाही, तर महाराष्ट्राची परंपरा, अस्मिता आणि अभिमान आहे! 🚩

📍 सोलापूर कुस्ती महासंघ
🤼 जय हिंदकेसरी! जय महाराष्ट्र केसरी! जय कुस्ती! 🔥

उपमहाराष्ट्र केसरी महिला पैलवान वेदिका सासणे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा         शुभेच्छुक सोलापूर कुस्त...
11/10/2026

उपमहाराष्ट्र केसरी महिला पैलवान वेदिका सासणे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छुक
सोलापूर कुस्ती महासंघ

11/10/2026

उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत सवारी डावावरती विजय

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when solapur_kusti_mahasangh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your business to be the top-listed gym/sports facility?

Share