Solapur Cycling Enthusiasts

Solapur Cycling Enthusiasts

Share

This page is dedicated to cycling enthusiastics in and around Solapur district.

08/05/2020

Haha

14/03/2020

जागतिक ग्राहक दिनानिमित्त सोलापूर सायकल क्लब आणि अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने 15 मार्च 2020 रोजी आयोजित केलेली राईड ही *शासकीय निर्देशानुसार (कोरोना व्हायरस) सदर राईड ही पुढे ढकलण्यात आलेली आहे, पुढील तारीख लवकरच कळविण्यात येईल.*

पुढील तारीख कळवल्यानंतर परत नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.

प्रा. सारंग तारे,
अध्यक्ष,
सायकलिस्ट फौंडेशन,
सोलापूर सायकल क्लब,
सोलापूर

जागतिक ग्राहक दिन सायकल रॅली... 11/03/2020

*जागतिक ग्राहक दिन सायकल रॅली...*
सोलापूर सायकल क्लब यांच्या सौजन्याने अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटन (All India Consumer Protection organization ) दिनांक 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांच्या हक्क/अधिकार /जबाबदारी संबंधित ग्राहकांमध्ये जागृती निर्माण करण्याकरिता सोलापूर शहरात सायकल रॅलीचे आयोजन केले आहे.

सदर सायकल राईड मध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी अथवा शुल्क नाही. आयोजकांकडून नाष्टा आणि सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.

*रविवार दिनांक 15 तारखेला सकाळी 6.30 वाजता चार पुतळा येथे जमावे...*

पांढरा टी - शर्ट आपला कोड असणार आहे.

फॉर्म भरण्यास काही अडचण असल्यास 9049659222 या क्रमांकावर संपर्क करावा.
https://bit.ly/2MO4c5a

सर्वांनी खालील फेसबुक पेजला नक्की भेट द्यावी...
https://www.facebook.com/solapurcycleclub/

आपले फोटो पेजवर अपलोड करण्यासाठी Solapur Cycling या फेसबुक ग्रुपवर नावासहित अपलोड करावे...

*सोलापूर सायकल क्लब,
सोलापूर*

जागतिक ग्राहक दिन सायकल रॅली... सोलापूर सायकल क्लब यांच्या सौजन्याने अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटन (All India Consumer Protection organization ) दिनांक 15 मार्च रोजी जाग....

08/03/2020
08/03/2020

Happy Women's Day cyclists. All set for the rally.

Photos from Solapur Cycling Enthusiasts's post 28/02/2020

EVENT INFORMATION
सोलापूर सायकल क्लब आयोजित आणि धूत सारीज प्रायोजित हिरकणी सायकल राईड

आम्ही सायक्लीस्ट फाऊंडेशन च्या सोलापूर सायकल क्लब चे सदस्य सोलापूर मध्ये सायकलिंग चा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य करित आहोत. त्या अंतर्गत आम्ही सोलापूर शहराला चतुरस्थ राष्ट्रीय महामार्ग लाभलेले आहेत आणि या सर्व मार्गांवर विविध भागांमध्ये आम्ही दर रविवारी रॅली स्वरूपात सराव घेत असतो. सदर सरावाकरिता साधारण ५०-१०० सायक्लिस्ट सहभाग घेत असतात. भविष्यात या माध्यमातून सोलापूरमधून काही सायक्लिस्ट निर्माण व्हावे या उद्देशाने आमचे हे कार्य चालू आहे. तसेच विविध विषय घेऊन स्थानिक संस्थांसोबत देखील सायकल रॅलीचे आयोजन करीत असतो.

रविवार दिनांक ८ मार्च २०२० रोजी जागतिक महिला दिन आहे. त्यानिमित्ताने आम्ही खास महिलांसाठी हिरकणी सायकल राईडचे आयोजन केलेले आहे.

सदर राईड मध्ये सहभागी महिलांना टी -शर्ट, टोपी, सहभाग प्रमाणपत्र, मेडल आणि नाश्ता देण्यात येईल आणि विशेष लकी ड्रॉ काढण्यात येणार आहेत.

हिरकणी सायकल राईड चा मार्ग

चार पुतळा - डफरिन चौक - रंग भवन - सात रस्ता - पत्रकार भवन - मसिहा चौक - बिग बझार - एम्प्लॉयमेंट चौक - डफरिन चौक - सरस्वती चौक - लकी चौक - चार पुतळा

सहभाग नोंदविण्यासाठी खालील फॉर्म भरणे आवश्यक आहे.

त्यासाठी Apply Now बटनावर क्लिक करून फॉर्म भरावा.

https://bit.ly/37NG2PS

फॉर्म भरण्यास काही अडचण असेल तर 9049659222 या क्रमांकावर संपर्क करावा.
किंवा अधिक माहिती हवी असल्यास 7588019844 / 9595859222 या क्रमांकावर संपर्क करावा.

07/01/2020

Cycle your way into fitness this new year..!! Happy New Year Cyclists.!!!

03/06/2018

Happy World Bicycle Day

06/03/2018

Which gear combination will result in high speed for a mountain bike on plain roads?

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Solapur?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Solapur City
Solapur
413001