Sports Life.com

Sports Life.com Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sports Life.com, Sports, Talegaon Dabhade.

09/09/2021

“The miracle isn’t that I finished. The miracle is that I had the courage to start.”

29/08/2021

*महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांनी भारतीय क्रीडा क्षेत्राचा वृत्तान्त सुवर्णाक्षरांनी लिहला. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांनी भारतीय क्रीडा विश्वाच्या यशाचे शिखर वाढवले शिवाय सलग तीन सुवर्ण पदकांना गवसणी घालत यांनी भारतीय हॉकीची 'बंदिश' जगाला दाखवून दिली. मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त आजचा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.!!*⚽🏈⚾🥎🏓🏓🏸🏑🥍🥍🏹🪁

more

महाराष्ट्र केसरी पैलवान आप्पालाल शेख यांचे दुःखद निधन.महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदे तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.सोलाप...
27/08/2021

महाराष्ट्र केसरी पैलवान आप्पालाल शेख यांचे दुःखद निधन.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदे तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी सुपुत्र महाराष्ट्र केसरी पैलवान आप्पालाल शेख यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. कोल्हापूर येथील शाहूपुरी तालमीत अनेक वर्षे सराव करत त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील कुस्तीत चांगला ठसा उमठवला होता. 1992 साली महाराष्ट्र केसरीची गदा पटकावलेल्या आप्पालाल शेख यांनी 1991 साली न्यूझीलंड येथे झालेल्या राष्ट्रकूल गेम स्पर्धेत देशाला सुवर्ण पदक मिळवून दिले होते.
महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या आपल्या आदर्श पैलवानास तमाम कुस्ती परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.....

!! बेशक हम अल्लाह ही की मिलकियत है और बेशक हम उसी की तरफ़ लौटने वाले है !!!

शोकाकुल
मावळ तालुका क्रीडा असोशियशन,मावळ

26/08/2021

*Number one is just to gain a passion for running. To love the morning, to love the trail, to love the pace on the track. And if some kid gets really good at it, that’s cool too.* waghmare❤️

25/08/2021
25/08/2021

https://youtu.be/iZizrr1Qzmo
पॅरालिम्पिक अपडेटस् दिवस-२

टोकीयो पॅरालिम्पिक अपडेटस् आणि क्रीडा क्षेञातील घडामोडी जाणून घेणयासाठी चॅनलला सबक्राईब करा...👍🏻

20/08/2021

महाराष्ट्राचे आणि विशेषता आपल्या तळेगाव दाभाडे चे सुपुत्र श्री राजेश पठाडे सर 1998 ला MOUNT EVEREST कसा सर करतात आणि आपल्या या माती चे नाव संपूर्ण हिंदुस्थानात सुवर्णाक्षराने लिहितात... हा संपूर्ण थरारक प्रवास नक्की पहा दिनांक 21 ऑगस्ट सायंकाळी सात वाजता रोख्ठोक मावळ वर....

हे हाताने काढलेले चित्र महात्मा गांधी विद्यालयातील कलाशिक्षक अजय रोकडे सर यांनी काढलेले आहे
11/08/2021

हे हाताने काढलेले चित्र महात्मा गांधी विद्यालयातील कलाशिक्षक अजय रोकडे सर यांनी काढलेले आहे

09/08/2021

https://youtu.be/qfxx40Vfzrc
ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळाल्याबद्दल ट्रॅक फॉर्च्युन स्पोर्ट्स क्लबचा फटाके आणि घोषणा देत जल्लोष साजरा..
Sports Life.com

08/08/2021

टोकीयो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदक🥇🥇

Address

Talegaon Dabhade

Telephone

+19139334793

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sports Life.com posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category