Starfish Sports Foundation, Thane

Starfish Sports Foundation, Thane

Share

The Only Club Provide Lots Of Variety In Sports To Athlete
1) Sprinting
2)Long Distance Open Water

THE ONLY CLUB WHO HAD THE WORLD CHAMPIONSHIP MEDAL FOR BIATHLE FOR INDIA MISS SAWAR AKUSKAR IN THE YEAR 2015 AT GEORGIA. THE CLUB PRACTICE DAILY AT GADKARI SWIMMING POOL IN THE NIGHT 9 TO 11 PM. THE ONLY CLUB WHO PROVIDES VARIETY FOR SWIMMERS LIKE
MODERN PENTATHLON , SPRINTING SWIMMING , OPEN WATER SWIMMING , WATERPOLO , RESCUE LIFE SAVING , BIATHLE , TRIATHLE.

Photos from Starfish Sports Foundation, Thane's post 24/11/2025

विजयदुर्गमध्ये ठाण्याच्या स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशच्या जलतरणपटूंची उल्लेखनीय कामगिरिची विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या

22/11/2025
विजयदुर्गमध्ये ठाण्याच्या स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशच्या जलतरणपटूंची उल्लेखनीय कामगिरी !! 19 जलतरणपटूंनी पार केले खडतर सागरी अंतर.....

कोकणातील विजयदुर्ग येथील अरबी समुद्र...समुद्राच्या लाटा अंगावर झेलत अत्यंत खडतर असे सागरी अंतर ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या 19 जलतरणपटूंनी यशस्वीपणे पार केले. या सर्व जलतरणपटूंचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

श्री दुर्गा माता कला ‍क्रिडा मंडळ विजयदुर्ग आणि जिम स्विम अकॅडमी, कोल्हापूर आयोजित महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेने नुकतेच विजयदुर्ग येथे या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन केले होते. 15 कि.मी व 30 कि.मी अशा दोन गटात ही स्पर्धा होती.

१५ किमी स्पर्धेत मुलींमध्ये आयुषी आखाडे - प्रथम क्रमांक, महेक तन्ना-चतुर्थ क्रमांक पटकाविला तर  गार्गी राऊत, समीप्ता वाव्हळ, आर्या देवस्थळी अन्वयी विचारे, समिधा मोरे, ध्रीती कोळी यांनी यशस्वीरित्या १५ किमी खडतर अंतर पोहून पार केले. तर गार्गी भरणुके हिने १४ किमी अंतर पार केले.

१५ किमी स्पर्धेत मुलांमध्ये  समर्थ भिलारे, विवान गुरसळे, सिद्ध मुपेनिटी यांनी हे अंतर यशस्वीरित्या पूर्ण केले.

३० किमी स्पर्धेत तृणांश गंद्रे - तृतीय क्रमांक, आरीत जिंदल - चतुर्थ क्रमांक, रुद्र निसार -पाचवा क्रमांक प्राप्त केला तर रेयांश खामकर, नक्ष निसार, सुयश हिंदळेकर, ओजस मोरे, यांनी हे खडतर अंतर यशविरीत्या पूर्ण केले.

हे सर्व जलतरणपटू ठाणे महापालिकेच्या कै मारोतराव शिंदे तरणतलाव येथे नियमित सराव करीत असून प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाचे जलतरणाचे धडे घेत आहेत. या सर्व जलतरणपटूंचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, उपायुक्त मीनल पालांडे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच ठाणेकरांकडूनही या जलतरणपटूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

#ThaneLive #KDMCLIVE #ठाणे #अभिमान #proudemoment #thanecity #smartcity #starfishsportfoundationthane 21/11/2025

विजयदुर्गमध्ये ठाण्याच्या स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशच्या जलतरणपटूंची उल्लेखनीय कामगिरी !! 19 जलतरणपटूंनी पार केले खडतर सागरी अंतर..... कोकणातील विजयदुर्ग येथील अरबी समुद्र...समुद्राच्या लाटा अंगावर झेलत अत्यंत खडतर असे सागरी अंतर ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या 19 जलतरणपटूंनी यशस्वीपणे पार केले. या सर्व जलतरणपटूंचे सर्वत्र कौतुक होत आहे. श्री दुर्गा माता कला ‍क्रिडा मंडळ विजयदुर्ग आणि जिम स्विम अकॅडमी, कोल्हापूर आयोजित महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेने नुकतेच विजयदुर्ग येथे या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन केले होते. 15 कि.मी व 30 कि.मी अशा दोन गटात ही स्पर्धा होती. १५ किमी स्पर्धेत मुलींमध्ये आयुषी आखाडे - प्रथम क्रमांक, महेक तन्ना-चतुर्थ क्रमांक पटकाविला तर गार्गी राऊत, समीप्ता वाव्हळ, आर्या देवस्थळी अन्वयी विचारे, समिधा मोरे, ध्रीती कोळी यांनी यशस्वीरित्या १५ किमी खडतर अंतर पोहून पार केले. तर गार्गी भरणुके हिने १४ किमी अंतर पार केले. १५ किमी स्पर्धेत मुलांमध्ये समर्थ भिलारे, विवान गुरसळे, सिद्ध मुपेनिटी यांनी हे अंतर यशस्वीरित्या पूर्ण केले. ३० किमी स्पर्धेत तृणांश गंद्रे - तृतीय क्रमांक, आरीत जिंदल - चतुर्थ क्रमांक, रुद्र निसार -पाचवा क्रमांक प्राप्त केला तर रेयांश खामकर, नक्ष निसार, सुयश हिंदळेकर, ओजस मोरे, यांनी हे खडतर अंतर यशविरीत्या पूर्ण केले. हे सर्व जलतरणपटू ठाणे महापालिकेच्या कै मारोतराव शिंदे तरणतलाव येथे नियमित सराव करीत असून प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाचे जलतरणाचे धडे घेत आहेत. या सर्व जलतरणपटूंचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, उपायुक्त मीनल पालांडे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच ठाणेकरांकडूनही या जलतरणपटूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. #ThaneLive #KDMCLIVE #ठाणे #अभिमान #proudemoment #thanecity #smartcity #starfishsportfoundationthane

खासदार क्रीडासंग्राम महोत्सवाचा भव्य शुभारंभ. क्रिकेटपटू हरभजन सिंग यांची प्रमुख उपस्थिती.  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची संकल्पना..  ठाणे जिल्ह्यातील एक लाख खेळाडू सहभागी होणार यंदा पोहणे,  हाफ मॅरेथॉन,  अंडरआर्म क्रिकेट, बैलगाडा शर्यतीचा समावेश.  ठाणे, ता. २९ ऑगस्ट २०२५ कल्याण लोकसभा मतदार संघातले शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पेनतून साकारलेल्या खासदार क्रीडासंग्राम महोत्सवाचा शानदार शुभारंभ सोहळा आज ठाण्यात पार पडला. यंदा खासदार क्रीडासंग्रामचे दुसरे वर्ष आहे.  येत्या १५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान अंबरनाथ, उल्हासनगर, दिवा, कळवा-खारेगाव, डोंबिवली, ठाणे, मुंब्रा येथे हा महोत्सव होणार असून यात १ लाख खेळाडू सहभागी होतील. या शुभारंभ सोहळ्याला खासदार डॉ. शिंदे यांच्यासह खासदार नरेश म्हस्के, भारताचा माजी क्रिकेटपटू व खासदार हरभजनसिंग आणि विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.    खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, खासदार क्रीडासंग्राम ही केवळ स्पर्धा नसून प्रेरणादायी चळवळ आणि तरुणाईला योग्य दिशेने नेणारी संकल्पना आहे. इनडोअर, आऊटडोअर खेळांसोबतच लेझीम, प्रो गोविंदा, ढोलताशा स्पर्धा अशा भारतीय खेळांचाही यंदा खासदार क्रीडासंग्राममध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे जास्तीत जास्त खेळाडू या महोत्सवात सहभागी होऊ शकतील, असे ते म्हणाले. गोविंदा उत्सवाला खेळाचा दर्जा देण्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वर्षानुवर्ष सराव करणाऱ्या गोविंदांना प्रो गोविंदा स्पर्धेत सहभागी होता येईल, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या वर्षी खासदारांना सांसद खेल महोत्सव आयोजित करण्याचे आवाहन केले. मात्र याची सुरुवात गेल्या वर्षीपासून आपण खासदार क्रीडासंग्राम आयोजित करत आहोत, असे ते म्हणाले.  मागील वर्षी या महोत्सवात ३० हजारांहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. यंदा एक लाख खेळाडू सहभागी होतील, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. खेळ व्यक्तिमत्त्व विकास, शिस्त, संघभावना, मेहनत आणि आत्मविश्वास वाढवतो. देशाच्या प्रगतीत खेळांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे ते म्हणाले. खेलो इंडिया", "फिट इंडिया मूव्हमेंट" सारख्या उपक्रमांमुळे भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तर गाठत आहेत.  नवे खेळाडू, नवी ऊर्जा, उत्साह आणि आत्मविश्वास दिसणार आहे. कल्याण मतदारसंघाला क्रीडाक्षेत्रात नवे स्थान मिळवून देण्याचे सामर्थ्य आहे, असे ते म्हणाले. स्थानिक खेळाडूंना खासदार क्रीडासंग्रामच्या निमित्ताने मोठ्या मंचावर चमक दाखवण्याची संधी मिळेल, असे ते म्हणाले. या महोत्सवाची विस्तृत माहिती ९३३८५६७५६७ क्रमांकावर उपलब्ध आहे. या क्रमांकाला मिस्ड कॉल दिल्यास एक लिंक पाठवली जाईल, ज्यात महोत्सवातील स्पर्धेची माहिती मिळेल, असे ते म्हणाले. यातील सहभागी खेळाडूंना त्यांच्या सुरक्षेसाठी जीवन विमा देखील काढण्यात येणार आहे. तर त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी खेळाडूंना शिष्यवृत्ती देखील देण्यात येणार आहे.  खासदार क्रीडासंग्राम महोत्सव कालावधी -  १५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५  ठिकाण - अंबरनाथ, उल्हासनगर, दिवा, कळवा-खारेगाव, डोंबिवली, ठाणे, मुंब्रा येथे आयोजन होणार आहे. बॅडमिंटन, टेबल टेनिस, कुस्ती, जिम्नॅस्टिक, बुद्धिबळ, बॉक्सिंग, रायफल शूटिंग, कॅरम, ऍथलेटिक्स, खो-खो, कबड्डी, फुटबॉल, मल्लखांब, व्हॉलीबॉल, आर्चरी, टग ऑफ वॉर, पोहणे, हाफ मॅरेथॉन, अंडरआर्म क्रिकेट, बैलगाडा शर्यत इत्यादी खेळांचे आयोजन करण्यात येणार आहेत. #ThaneLive  #kdmclive 29/08/2025

खासदार क्रीडासंग्राम महोत्सवाचा भव्य शुभारंभ. क्रिकेटपटू हरभजन सिंग यांची प्रमुख उपस्थिती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची संकल्पना.. ठाणे जिल्ह्यातील एक लाख खेळाडू सहभागी होणार यंदा पोहणे, हाफ मॅरेथॉन, अंडरआर्म क्रिकेट, बैलगाडा शर्यतीचा समावेश. ठाणे, ता. २९ ऑगस्ट २०२५ कल्याण लोकसभा मतदार संघातले शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पेनतून साकारलेल्या खासदार क्रीडासंग्राम महोत्सवाचा शानदार शुभारंभ सोहळा आज ठाण्यात पार पडला. यंदा खासदार क्रीडासंग्रामचे दुसरे वर्ष आहे. येत्या १५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान अंबरनाथ, उल्हासनगर, दिवा, कळवा-खारेगाव, डोंबिवली, ठाणे, मुंब्रा येथे हा महोत्सव होणार असून यात १ लाख खेळाडू सहभागी होतील. या शुभारंभ सोहळ्याला खासदार डॉ. शिंदे यांच्यासह खासदार नरेश म्हस्के, भारताचा माजी क्रिकेटपटू व खासदार हरभजनसिंग आणि विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, खासदार क्रीडासंग्राम ही केवळ स्पर्धा नसून प्रेरणादायी चळवळ आणि तरुणाईला योग्य दिशेने नेणारी संकल्पना आहे. इनडोअर, आऊटडोअर खेळांसोबतच लेझीम, प्रो गोविंदा, ढोलताशा स्पर्धा अशा भारतीय खेळांचाही यंदा खासदार क्रीडासंग्राममध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे जास्तीत जास्त खेळाडू या महोत्सवात सहभागी होऊ शकतील, असे ते म्हणाले. गोविंदा उत्सवाला खेळाचा दर्जा देण्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वर्षानुवर्ष सराव करणाऱ्या गोविंदांना प्रो गोविंदा स्पर्धेत सहभागी होता येईल, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या वर्षी खासदारांना सांसद खेल महोत्सव आयोजित करण्याचे आवाहन केले. मात्र याची सुरुवात गेल्या वर्षीपासून आपण खासदार क्रीडासंग्राम आयोजित करत आहोत, असे ते म्हणाले. मागील वर्षी या महोत्सवात ३० हजारांहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. यंदा एक लाख खेळाडू सहभागी होतील, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. खेळ व्यक्तिमत्त्व विकास, शिस्त, संघभावना, मेहनत आणि आत्मविश्वास वाढवतो. देशाच्या प्रगतीत खेळांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे ते म्हणाले. खेलो इंडिया", "फिट इंडिया मूव्हमेंट" सारख्या उपक्रमांमुळे भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तर गाठत आहेत. नवे खेळाडू, नवी ऊर्जा, उत्साह आणि आत्मविश्वास दिसणार आहे. कल्याण मतदारसंघाला क्रीडाक्षेत्रात नवे स्थान मिळवून देण्याचे सामर्थ्य आहे, असे ते म्हणाले. स्थानिक खेळाडूंना खासदार क्रीडासंग्रामच्या निमित्ताने मोठ्या मंचावर चमक दाखवण्याची संधी मिळेल, असे ते म्हणाले. या महोत्सवाची विस्तृत माहिती ९३३८५६७५६७ क्रमांकावर उपलब्ध आहे. या क्रमांकाला मिस्ड कॉल दिल्यास एक लिंक पाठवली जाईल, ज्यात महोत्सवातील स्पर्धेची माहिती मिळेल, असे ते म्हणाले. यातील सहभागी खेळाडूंना त्यांच्या सुरक्षेसाठी जीवन विमा देखील काढण्यात येणार आहे. तर त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी खेळाडूंना शिष्यवृत्ती देखील देण्यात येणार आहे. खासदार क्रीडासंग्राम महोत्सव कालावधी - १५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५ ठिकाण - अंबरनाथ, उल्हासनगर, दिवा, कळवा-खारेगाव, डोंबिवली, ठाणे, मुंब्रा येथे आयोजन होणार आहे. बॅडमिंटन, टेबल टेनिस, कुस्ती, जिम्नॅस्टिक, बुद्धिबळ, बॉक्सिंग, रायफल शूटिंग, कॅरम, ऍथलेटिक्स, खो-खो, कबड्डी, फुटबॉल, मल्लखांब, व्हॉलीबॉल, आर्चरी, टग ऑफ वॉर, पोहणे, हाफ मॅरेथॉन, अंडरआर्म क्रिकेट, बैलगाडा शर्यत इत्यादी खेळांचे आयोजन करण्यात येणार आहेत. #ThaneLive #kdmclive

Photos from Starfish Sports Foundation, Thane's post 29/08/2025

This amazing accomplishment is just one step on your journey. Your ability to relentlessly search for solutions to problems and find innovative ways to improve the world is the key to this success and many to come. Congratulations to Miss. Aayushi Kailash Akhade, Mr. Ayush Pravin Tawde, Mr. Manav Rajesh More & Master Reyaansh Deepak Khamkar for their achievement being felicitated by Shree. Dr. Shrikant Eknath Shinde & Shree. Harbhajan Singh.

14/08/2025

अखंड राहो विविधतेतील एकता;
अविरत, उंच फडकावा विश्व तिरंगा!
स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयंना हार्दिक शुभेच्छा
Happy Independence Day 2025

Photos from Starfish Sports Foundation, Thane's post 14/08/2025

Sri Chinmoy Marathon - Schwimmen 26km, Zurich Lake, Rapperswil - Zurich, on the 3rd August 2025. Manav Rajesh More represents India...

Photos from Starfish Sports Foundation, Thane's post 14/08/2025

Congratulations on your incredible success! We always knew you could do it, and We are incredibly proud of you... Great job Manav Rajesh More...

04/08/2025

स्वित्झर्लंड येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत मानव राजेश मोरे याने पटकवला तृतीय क्रमांक

ठाण्यातील कै मारोतराव शिंदे तरण तलाव येथिल स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनचा जलतरणपटू मानव राजेश मोरे याने स्वित्झर्लंड येथे झालेल्या झुरिच लेक २६ किमी जलतरण स्पर्धेत भारताकडून प्रतिनिधित्व करताना तृतीय क्रमांक पटकावला.मानवच्या या कामगिरीमुळे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Photos from News Thane's post 11/07/2025
Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Thane West?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Maraotrao Shinde Swimming Pool Drive Moose Rd Talao Pali Thane West
Thane West
400601

Opening Hours

Tuesday 9pm - 11pm
Wednesday 9pm - 11pm
Thursday 9pm - 11pm
Friday 9pm - 11pm
Saturday 9pm - 11pm
Sunday 5pm - 7pm