03/08/2021
Story time...
एका construction कंपनीचा मालक त्याच्या मॅनेजरला म्हणाला कि माझं नवीन घर तू तयार करावे अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी मी तुला एक योजना देतो. सगळं काही त्या योजने प्रमाणेच झाले पाहिजे तर मी तुला विशेष बक्षीस देईन.
मॅनेजर ने ती योजना पाहिली आणि मनातल्या मनात म्हणाला अरे बापरे! याला तर ६ महिने लागतील , मी तर ३ महिन्यात कामावरून निवृत्त होणार आहे. पण त्या विशेष बक्षिसाच्या अपेक्षेपोटी तो ते घर बनवण्यास तयार झाला .
घर बनवण्याचे काम सुरु केले . घर बांधायला ६ महिने लागणार होते पण त्याने ते ३ महिन्यात तयार करण्याचे ठरवले.
काम लवकर संपवण्यासाठी त्याने घराचे खांब अतिशय निष्काळजी पणाने उभारण्यास सुरवात केली. प्रत्येक ठिकाणी त्याने कमी दर्जाचे सामान वापरले. मालकाला हे कळू नये म्हणून फक्त बाहेरून एकदम सुंदर दिसेल यावर महत्व दिले . कामाच्या गुणवतेवर त्याने अजिबात लक्ष दिले नाही . घर लवकर बांधून व्हावे यावरच भर दिला .
घर तयार झाले . मॅनेजरच्या कंपनीचा मालक घर बघण्यासाठी आला . घर पाहून तो फार खुश झाला. त्याला घर फार आवडले .
मॅनेजरने मनातल्या मनात म्हटले सुटलो एकदाचा .
मालक मॅनेजर कडे बघू लागले , त्याच्या जवळ गेले आणि त्याला म्हणाले हि घे या घराची किल्ली !
हे तुझे बक्षीस आहे . तू इतके वर्षे या कंपनीसाठी काम केले .... हे घर तुझ्यासाठी कंपनीकडून .
हे ऐकल्यावर मॅनेजरला काय वाटले असावे याची तुम्ही कल्पना करा .
त्याने जे पेरले तेच उगवले .
Conclusion - जे काही कराल ते अतिशय मन लावून प्रेमाने करा. कोणालाही दुखवू नका . Set a good example .
Give your best and you will get the best ...
02/08/2021
जर तुम्ही दिरंगाई (procrastination) 😴 करत असाल तर फक्त योजना आणि तयारी (planning & preparation ) काहीच कामाची नाही. यासाठी प्रत्यक्षात 'action ' घेणे म्हणजेच कृती करणे महत्वाची आहे.👨🔧
20/07/2021
तात्काळ समाधान ( instant gratification) मिळणाऱ्या गोष्टींकडे दिले जाणारे प्राधान्य दाखवते यशामागचे महत्वाचे सत्य . कारण कित्येक जण त्यांचा पूर्ण वेळ तात्काळ समाधान देणाऱ्या गोष्टींवर घालवतात . फारच कमी लोक उशिरा समाधान ( delayed gratification ) देणारा रस्ता स्वीकारतात . येथे फारच कमी स्पर्धा आहे . जर तुम्ही तयार असाल हा रस्ता स्वीकारण्यास तर यश हे नक्कीच मिळेल . The last mile is always the least crowded. 🐾
15/07/2021
Do you have "gratitude" attitude?🙏
27/05/2021
Beta Testers Needed!
How to put yourself on an Automatic Success mode within 5 days without wasting too much money and time in finding success shortcuts?
I am Looking for 20 people who want to put themselves on an automatic success mode by building Win Habits within 5 days in my 5- Day WhatsApp class.
Please note this class is in Marathi language.
Here’s what you’re going to discover:-
Day 1 - दिरंगाई (प्रोक्रास्टिनेशन ) संपवा आणि यशाचे खरे कारण शोधा
Day 2 - रोज पहाटे ५ वाजता उठा - का आणि कसे
Day 3 - Exercise ची सवय करा - का आणि कशी
Day 4 - Automatic Success साठी स्वतःला तयार करा
Day 5 - दृष्टीकोन बदला आणि ३० दिवसाचे चॅलेंज स्वीकारा
I plan on charging Rs.999 for this 5-Day WhatsApp Class when I launch it officially.
But, for the first 10 people, the 5-Day WhatsApp Class is completely FREE, and it’s only Rs.199 for the next 10 people.
The batch starts on May 31 and ends on June 4.
All you need to do is to click this WhatsApp Group link and if you are among the first 10, you get it FREE -
यशस्वी जीवनसूञ शिबीर3105
WhatsApp Group Invite
24/05/2021
२ वर्षांपूर्वी मी गावी गेलो होतो. गावी मी किसन बुवांना भेटलो.
गावात कीर्तनासाठी किसन बुवा फार प्रसिद्ध होते. कीर्तनासाठीच त्यांना बुवा असे नाव पडले. सगळे त्यांना बुवा असे म्हणायचे . पण आता ते ८० वर्षाचे होते , चेहऱ्यावर सर्वत्र सुरकुत्या होत्या. ते फार थकले होते . ते नेहमीच दुःखात असायचे.
मी त्यांच्याजवळ गेलो आणि काही सल्ले घेण्यासाठी त्याच्या सोबत गप्पा मारू लागलो . ते म्हणाले की माझी फार इच्छा होती कि इतर गावात ,शहरात जाऊन सर्वत्र कीर्तन करावे पण नाही जमले . माझी इच्छा होती कि माझ्या मुलाने मला मदत करावी . आता सुद्धा माझ्याकडे वेळ असता तर माझी हि इच्छा मी पूर्ण केली असती.
जवळ जवळ १५ मिनिटे आम्ही गप्पा मारल्या . त्यांच्या बोलण्यात एकच शब्द वारंवार येत होता . तो शब्द होता "इच्छा "
१५ मिनिटे झाल्यावर ते मला म्हणाले नितेश माझ्याकडे आता फक्त पच्छातापच उरला आहे. माझा तुला एकच सल्ला आहे कि माझ्यासारखा बुवा बनू नकोस . तुला आयुष्यात जे काही करण्याची इच्छा आहे तेच तू कर .
हाच संदेश मला तुम्हाला द्यायचा आहे कि बुवा बनू नका .
जेव्हा तुमच्या हातातून वेळ निघून जाईल तेव्हा फक्त पच्छातापच उरेल.
तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तुमच्या समोर यशस्वी जीवनसूत्र शिबिराच्या स्वरूपात एक उत्तम संधी सादर करत आहे . यशस्वी जीवनसूत्र शिबिरात भाग घ्या आणि स्वतःला comfort zone मधून बाहेर काडून यशस्वी जीवन जगण्यासाठी तयार करा .
WhatsApp वर होणारे हे पहिलेच असे ऑनलाईन ट्रैनिंग प्रोग्राम आहे जे मराठी भाषेत आहे. आपल्या मराठी समाजाला यशस्वी जीवन जगण्यासाठी सक्षम बनवणे हाच या मागचा हेतू आहे.
सूचना - यशस्वी जीवनसूत्र शिबीर हे ५ दिवसाचे action based शिबीर आहे. प्रत्येक दिवशी तुम्हाला विडिओ पाठवले जातील. विडिओ मध्ये मांडलेले सूत्र प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी दिलेले कार्य त्याच दिवशी पूर्ण करायचे आहे .
दिलेल्या लिंक वर क्लिक करून या शिबिरात भाग घ्या - https://imojo.in/3Xpsw3
बुवा बनू नका , हि वेळ आणि संधी वाया घालवू नका .
www.aarogyasutra.co
५-दिवस यशस्वी जीवनसूत्र शिबीर
५-दिवस यशस्वी जीवनसूत्र शिबीर
20/05/2021
मला माझी सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत , मला यशस्वी जीवन जगायचे आहे.
पण खरंच तुम्ही तुमची सगळी स्वप्न पूर्ण करू शकता का ? तुम्हाला वाटतंय कुठंतरी तुम्ही अडकला आहात ,आयुष्यात पुढे जाणे कठीण होत आहे. यश मिळवण्यासाठी काय करावे हेच कळणे कठीण झाले आहे. यशाच्या दिशेने घेऊन जाणारा रस्ताच दिसेनासा झाला आहे. किंवा तुम्हाला आयुष्यात नक्की कुठे पोचायचे आहे हेच ठाऊक नाही. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमचे ध्येयच ठरवले नाही तर मग ते तुम्ही पूर्ण करणार कसे.
जीवनाच्या प्रत्येक टप्प्याला ध्येय ठरवणे आणि ते पूर्ण करणे म्हणजेच यश मिळवणे होय.
आयुष्यात यशस्वी होण्यासाठीचे तुमचे खरे कारण काय आहे ? तुम्हाला आयुष्यात कुठे पोचायचे आहे ? यशस्वी जीवन जगण्यासाठी स्वतःमध्ये कोणते बदल करणे गरजेचे आहे ? ते बदल कसे करावे ? किंवा स्वतःचं एक वेगळे रूप कस तयार करावं जे तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाईल ?
या सगळ्या प्रश्नाची उत्तरं किंवा यशस्वी होण्याचे सूत्र तुमच्या पर्यंत पोचवण्यासाठी यशस्वी जीवनसूत्र शिबीर तयार करण्यात आले आहे.
मराठी भाषेत होणारा हा WhatsApp वरचा पहिलाच ऑनलाईन ट्रैनिंग प्रोग्राम आहे. हे ५ दिवसाचे शिबीर / कॅम्प आहे . प्रत्येक दिवशी तुम्हाला रेकॉर्ड केलेले विडिओ मिळतील जे तुम्ही तुमच्या वेळेनुसार पाहू शकता. हे action based ट्रैनिंग आहे . विडिओ मध्ये सांगितलेले कार्य त्याच दिवशी पूर्ण करायचे आहे . तरच तुम्हाला येथे दिल्या जाणाऱ्या सूत्राचा परिणाम दिसून येईल . या शिबिराची सध्याची किंमत फक्त रुपये १११/- ठेवण्यात आली आहे जेणेकरून हे प्रत्येक व्यक्ती पर्यन्त पोचू शकेल.
२०२१ हे वर्ष जर तुम्हाला तुमच्या यशाच्या दिशेने घेऊन जाणारे बनवायचे असेल तर दिलेल्या लिंक वर क्लिक करून या शिबिरात भाग घ्या :- https://imojo.in/3Xpsw3
चेतावणी – ५ दिवस यशस्वी जीवनसूत्र शिबीर तुमचे आयुष्य बदलेल ! आताच सुरवात करा.