14/04/2026
आरोग्य आणि यशाची गुरुकिल्ली तुमच्याच हातात आहे!
तणावमुक्त, शांत आणि आनंदी जीवन जगायचं आहे का?
तर ब्रह्मविद्येचा प्रकाश योग तुमच्यासाठीच आहे.
स्वतःवर नियंत्रण, मनःशांती, उत्तम आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा —
या सगळ्यांचा अनुभव घ्या नियमित साधनेतून.
🔸 शरीर आणि मनाचा समतोल साधा
🔸 चिंतामुक्त जीवनाकडे पाऊल टाका
🔸 यशस्वी आणि समाधानी जीवनाची सुरुवात करा
👉 आजच या २२ आठवड्यांच्या प्राथमिक अभ्यासक्रमात सहभागी व्हा
आणि आपल्या जीवनात प्रकाश आणा!
📍 स्थळ: महाराजा मंगल कार्यालय, नामजोशी पेट्रोल पंपासमोर (Off Ringroad), लक्ष्मीनगर, फलटण
📅 दिनांक: शनिवार, १८ एप्रिल २०२६
⏰ वेळ: सायंकाळी ६ ते ८
📞 संपर्क:
अभय भगणे – 9823067299
अनीता जोशी – 9860036754
19/03/2026
ब्रह्मविद्या साधक संघातर्फे हे नवीन वर्ष सर्वांना प्रकाशमय व आनंदाचं जावो.
08/03/2026
When we uplift one another, we uplift the world.
This International Women’s Day, let us embrace the spirit of Give To Gain — where sharing strength, wisdom, and compassion creates a future of collective growth.
At Brahmavidya Sadhak Sangh, we celebrate the women who lead with courage, nurture with love, and inspire transformation across the world.
Happy International Women’s Day.
02/03/2026
This Holi, let the divine colours awaken your inner light and fill your life with health, success, and spiritual joy. Through the practice of Prakash Yoga of Brahmavidya, may your heart shine brighter than ever.
Brahmavidya Sadhak Sangh Wishes You Happy Holi ✨🌈
27/02/2026
✨ आरोहण प्राथमिक निवासी शिबीर – यशस्वी समारोप ✨
21 ते 26 फेब्रुवारी 2026 दरम्यान आदरणीय श्री. गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेले आरोहण प्राथमिक निवासी शिबीर आज अत्यंत आनंददायी वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाले.
या शिबिरात 27 साधकांनी सहभागी होऊन साधना, आत्मअनुभव आणि आध्यात्मिक प्रगतीचा सुंदर प्रवास अनुभवला.
आदरणीय श्री. गुरुजी, सर्व साधक, शिक्षक आणि या शिबिराच्या यशस्वितेसाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत. 🙏
धन्यवाद!
शिबिर प्रमुख
संजय पडवेकर
शिक्षक
डॉ. स्वाती सुपे
सुरेखा पडवेकर
#आरोहणशिबीर #साधना #आध्यात्मिकप्रवास #कृतज्ञता #गुरुकृपा
15/02/2026
Mahashivratri is the night of transformation,
Where Silence becomes Strength
And Stillness becomes Power
May you awaken your inner divine light.
Warm wishes from Brahmavidya Sadhak Sangh.
आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशी अज्ञानरुपी अंधारावर मात करून आध्यात्मिक जागृतीचा आनंद घेऊया.
06/02/2026
२४ ते २६ जानेवारी २०२६ दरम्यान आरोहन येथे झालेल्या
६ दिवसांच्या निवासी अभ्यासक्रमाचा टिपलेला एक क्षण.
ब्रह्मविद्येचा प्रकाश योग शिकण्याचा हा प्रवास
आठवणी, हसू आणि नव्या दृष्टिकोनांनी समृद्ध झाला.
#निवासीशिबिर
10/12/2025
✨ Highlights from the Gujarati Primary Residential Camp – Arohan Ashram ✨
18–23 November 2025
We are delighted to share moments from our recently concluded Gujarati Primary Residential Camp at Arohan Ashram.
A total of 15+ dedicated seekers participated wholeheartedly.
With the divine guidance and blessings of Pujya Shri Divekar Guruji, and the sincere support of all our teachers, the camp was a beautiful and enriching experience for everyone.
– Sunita Gurav
– Rita Pandya
– Shevanti Shah
🙏 Heartfelt gratitude to all who contributed to the success of this camp.
31/01/2025
Arohan Ashram a sacred space for transformation!
Step into a journey where every breath leads you closer to health, happiness, and success.
📍Arohan Ashram, Kamshet, near Lonavala
To learn more visit https://brahmavidya.net