Kunal Fc

Kunal Fc

Share

�Free Minded�
Happy Mind

26/10/2025
01/10/2025
19/09/2025

A free mind, is your best freedom.”

13/09/2025

Happiness Quotes

30/08/2025

आदिवासी भगिनींना सक्षम बनविणे हेच आमचे ध्येय!

आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आणि भाजपा-महायुती सरकारच्या संकल्पनेतून ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना’ राबविण्यात येणार आहे.

या योजनेद्वारे आदिवासी महिलांना शिक्षण, आरोग्य, प्रशासन, व्यवसाय, मत्स्यव्यवसाय, कृषी व स्वयंरोजगार, अशा विविध क्षेत्रांमध्ये सक्षम करण्याचा भाजपा-महायुती सरकारचा उद्देश आहे. तसेच १०० टक्के अनुदानही दिले जाणार आहे.

आदिवासी बहिणींना आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाणारी सामाजिक परिवर्तनाची ही नवी दिशा आहे.



Photos from Ravindra Chavan's post 30/08/2025
30/08/2025

राज्यातील आर्थिकदृष्टया मागास, विशेषतः मराठा समाजातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या होतकरु तरुणांना आर्थिक सहाय्य पुरविण्यासाठी भाजपा-महायुती सरकार समर्थ आहे.

यासाठी सरकारच्या वतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पुनर्रचना करण्यात आली असून या महामंडळाचा उद्देश सफल होत आहे.

या महामंडळाच्या माध्यमातून आजवर १ लाख ५२ हजार मराठा उद्योजक तयार करण्यात आले आहेत. तसेच त्यांना एकूण १३ हजार कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.

मराठा समाजातील युवा पिढीच्या स्वप्नपूर्तीसाठी भाजपा-महायुती सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

#अण्णासाहेब_पाटील_आर्थिक_विकास_महामंडळ

काँग्रेस-प्रणित युपीए सरकारच्या काळात, तत्कालीन मंत्री लालू प्रसाद यादव जेव्हा तुरुंगात होते, तेव्हा त्यांना पदावर कायम ठेवण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वात एक अध्यादेश चर्चेत आला होता. त्यावेळी काँग्रेसचे शहजादे राहुल गांधी यांनीच तो अध्यादेश फाडला होता. 

मात्र आज तेच राहुल गांधी बिहारच्या निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत. आज भारतीय लोकशाही सुदृढ करणाऱ्या १३०व्या संविधान दुरुस्ती विधेयकाला उघडपणे विरोध करत आहेत.

हा राहुल गांधी आणि काँग्रेसचा दुटप्पीपणा भारत कधीही खपवून घेणार नाही! 

#130thAmmendment
#AmitShah #BJP4India #BJP4Maharashtra #RavindraChavan4MahaBJP #AaplaRavi 28/08/2025

काँग्रेस-प्रणित युपीए सरकारच्या काळात, तत्कालीन मंत्री लालू प्रसाद यादव जेव्हा तुरुंगात होते, तेव्हा त्यांना पदावर कायम ठेवण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वात एक अध्यादेश चर्चेत आला होता. त्यावेळी काँग्रेसचे शहजादे राहुल गांधी यांनीच तो अध्यादेश फाडला होता. मात्र आज तेच राहुल गांधी बिहारच्या निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत. आज भारतीय लोकशाही सुदृढ करणाऱ्या १३०व्या संविधान दुरुस्ती विधेयकाला उघडपणे विरोध करत आहेत. हा राहुल गांधी आणि काँग्रेसचा दुटप्पीपणा भारत कधीही खपवून घेणार नाही! #130thAmmendment #AmitShah #BJP4India #BJP4Maharashtra #RavindraChavan4MahaBJP #AaplaRavi

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Thane?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Thane