28/01/2023
https://youtu.be/oOygQSyDQNk
🎖️🎖️⛸️⛸️🏆
स्केटिंग मध्ये आमच्या VMAFZ अकॅडमीच्या विद्यार्थाने मिळवले रौप्य पदक.. सार्थक चे खूप खूप अभिनंदन.. आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा..
टिटवाळ्याचा सार्थक कवटे ठरला राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत मानकरी...