आई जीवदानी कला-क्रीडा मंडळ विरार-पूर्व

आई जीवदानी कला-क्रीडा मंडळ विरार-पूर्व

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आई जीवदानी कला-क्रीडा मंडळ विरार-पूर्व, Professional Sports Team, Manvelpada, Virar.

03/09/2018

चार एके

03/09/2018

आई जीवदानी गोविंदा पथक

Photos from आई जीवदानी कला-क्रीडा मंडळ विरार-पूर्व's post 20/03/2018

Dharamraj chashak kabbadi 2k18 won 4th place. Well played guyzzzz🏆🏆🏆🏆🏆

Photos from आई जीवदानी कला-क्रीडा मंडळ विरार-पूर्व's post 25/02/2018

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियाना अंतर्गत वॉर्ड क्रमांक २८ मधील दादू नगर, दामोदर निवास, तसेच चेतन अपा. येथे महानगर पालिकेचेअधिकारी श्री मुकणे साहेबांच्या अध्यक्षतेखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले

Photos from आई जीवदानी कला-क्रीडा मंडळ विरार-पूर्व's post 20/02/2018

आई जिवदानी कला क्रिडा मंडळाच्या शिवाय या पथकाचे शिव जयंती निमित्त झालेल्या वादनाचे काही छायाचित्र.

Photos from आई जीवदानी कला-क्रीडा मंडळ विरार-पूर्व's post 18/02/2018

श्री पावणा देवी प्रासादिक भजन मंडळ, संतनगर येथील, भजन संगीत स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ २०१८

15/02/2018
Photos from आई जीवदानी कला-क्रीडा मंडळ विरार-पूर्व's post 13/02/2018

वसई -विरार शहर महानगरपालिका योजनेच्या स्वच्छता अभियानया अंतर्गत मा. आमदार श्री. हितेंद्रजी ठाकूर आणि मा. प्रथम महिला महापौर सौ. प्रविणा ताई ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व बहुजन विकास आघाडी संघटक मा. नगरसेवक श्री. आजीवजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका सौ.हेमांगी पाटील व समाजसेवक श्री. विनोद पाटील यांनी विष्णुविहार वेल्फेअर असोसिएशनच्या विशेष सहकार्यांनी वॉर्ड न.28 मध्ये परिसर सुशोभीकरण आणि स्वच्छता अभियान राबविण्यात आले.ह्या अभियानात परिसरातील लहान मुले व मुली तसेच महिलावर्गानी देखील उत्तम प्रतिसाद दिला. आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले त्या बद्दल सर्वांचे मनापासून आभार.

12/02/2018

Kabbadi

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Virar?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Manvelpada
Virar
401305