Balsagar Gym

Call Directions Contact the business

Balsagar Gym Balsagar is open for all to make them stronger and healthy..

24/11/2026

आज पुन्हा एकदा वंदेमातरम आपल्या Balsagar gym मध्ये घेण्यात आले सभासदां मध्ये व्यायाम आणि देशप्रेम रुजवणे हेच आपले ध्येय.

#वंदेमातरम

19/11/2026

at Balsagar Gym
आज आपल्या बलसागर जिम मध्ये सर्वांनी सामूहिक वंदेमातरम गायन केले
व्यायामाच्या बरोबरच तरुणांमध्ये देश प्रेम रुजवणे
तरुण शरीरा बरोबरच मानाने घडवने हा सुद्धा उद्देश
गेल्या 20 वर्षांपासून आहे.
तसेच शहरात अतिशय रास्त दरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण दिले जाते.

🇮🇳 ⛳️

07/11/2026

Thank you Mr. Prashantji Purohit sir
Age doesn't matter
For taking zumba dance and some bodybuilding pose from Balsagar gym students we enjoyed a lot .

# 😘 😘😘😘💞💯 #

01/11/2026

भारतीय आहात
भारतीय व्यायाम करा
आपली ताकद वाढवा

Just 80sTrend
11/09/2026

Just 80s
Trend

15/08/2026

नमस्कार मित्रांनो,
आज 15 ऑगस्ट आपल्या वर्धापन दिन,
आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण सर्वाना रास्त दरात भेटावे
या उद्देशाने आपल्या बलसागर जिम ची स्थापना झाली
आपल्या जिम मध्ये आता पर्यंत अनेक खेळाडू, राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय
प्लेयर घडले अनेक जण पोलीस दलात अधिकारी आहेत अजून ही
सर्व कार्य न थांबता जोमात चालू आहे हे सर्व शक्य झाले आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने.
आजच्या दिवशी आपल्या जिम कडून देशा साठी समाजासाठी असाच वाटा राहील ही अपेक्षा ठेवुन सर्वाना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

🇮🇳✌🏻️ 🇮🇳✌🏻️ahilyabai

13/07/2026

मी नमस्कार करतो काकांना
वय 53,
उत्साह भरपूर,
जिम मधील सर्वांना प्रोत्साहन,
प्रेरणा सर्वांना,
यांना पाहून एकाच आठवते
Age is just a number!

सर्वांना नमस्कार,हे आहेत आपल्या जिम चे सभासद प्रशांत जी उपाध्ये यांचे वय आहे ५३ यांचे शरीर विशीतल्या तरुणांना लाजवेल असे...
19/06/2026

सर्वांना नमस्कार,
हे आहेत आपल्या जिम चे सभासद प्रशांत जी उपाध्ये यांचे वय आहे ५३ यांचे शरीर विशीतल्या तरुणांना लाजवेल असे आहे,ह्या वयात सुद्धा यांचा उत्साह थक्क करणारा आहे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा कोणताही ऋतू असू द्या जिम ला रेग्युलर येणार म्हणजे येणार आहाराच्या बाबतीत सातत्यता १००% नैसर्गिक आहार शुद्ध शाकाहार ते घेतात बर्‍याचदा ‍याचदा ते मुलांना मार्गदर्शन सुद्धा करतात. त्यांची जीवनशैली तून बर्‍याचशा गोष्टी शिकण्यासारखं आहे. त्यांच्या कडून शिकण्यासारखं हेच की व्यायामा साठी motivation हे स्वतः च्या मनातून असू द्या.

08/06/2026

Rasult हेच आमचे ध्येय
संकेत धूत याचे अभिनंदन.
व्हेज डाएट,
Supplements नाही,
Proper workout, यामुळे चांगला फरक पडून
4.80 किलो वजन वाढलं BMI मध्ये फरक आहे.

05/06/2026

Push-ups For Heart?
?
?
Yes
Start now!

-ups

Address

Near Sitaram Sarda High School. Toofkhaana Ahmednagar
Ahmednagar
414001

Opening Hours

Monday 6:30am - 10am
5pm - 10pm
Tuesday 6:30am - 10am
5pm - 10pm
Wednesday 6:30am - 10am
5pm - 10pm
Thursday 6:30am - 10am
5pm - 10pm
Friday 6:30am - 10am
5pm - 10pm
Saturday 6:30am - 10am
5pm - 10pm

Telephone

+919422227711

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Balsagar Gym posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Balsagar Gym:

Shortcuts

Share


Other Sports Venues & Stadiums in Ahmednagar

Show All